एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 22, 2017
सोल - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन कमांड) बुधवारी जारी केलेल्या नाट्यमय चित्रफीतनुसार, उत्तर कोरियच्या सैनिकाने दक्षिण कोरियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सीमा ओलांडत असताना उत्तर कोरियन सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्या सैनिकाच्या जीप व पायाला पाच वेळा...
ऑगस्ट 07, 2017
नवी दिल्ली - अमेरिका व भारताने एकत्रितरित्या सिंधु नदी पाणी वाटप करार उध्वस्त करण्याचे कारस्थान आखल्याचा आरोप पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी केला आहे. याशिवाय मंत्रिमहोदयांनी अफगाणिस्तानवरही दोषारोप केले आहेत. "भारत हा अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात आखलेल्या कारस्थानांना...
ऑगस्ट 01, 2017
लाहोर - मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या नजरकैदेत दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. शांतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरका असलेल्या हाफीज सईदला 31 जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात...
मे 27, 2017
काबूल (अफगाणिस्तान): पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जण ठार झाले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी आज (शनिवार) दिली. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजिब दानिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोस्ट प्रांतात असलेल्या अमेरिकेच्या सुरक्षा दलाला लक्ष्य करून मोटारीद्वारे बॉम्बस्फोट...
ऑक्टोबर 17, 2016
न्यूयॉर्क - महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरात, गावात, खेड्यांत गोंगावणारे मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ आता सातासमुद्रपार अमेरिकेतही पोहचले आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने न्यूयॉर्कमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोपर्डीतील आरोपींना शिक्षा, मराठा आरक्षण यांसह विविध...