एकूण 2 परिणाम
ऑक्टोबर 25, 2017
पुणे : खेळपट्टीवरून सामन्यापूर्वीच रंगलेल्या वादानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे न्यूझीलंडला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी अवघे 231 धावांचे आव्हान ठेवता आले. भारताकडून भुवनेश्वर कुमार यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन आणि बुमराहने 2 बळी मिळविले. पहिला एकदिवसीय...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सामना होणार हे निश्चित असले तरी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर फिक्सिंगचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे पहावे लागणार आहे. दरम्यान, साळगावकर यांची ...