एकूण 495 परिणाम
जून 15, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  या संदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक...
जून 03, 2019
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म क्षुद्र जातीमध्ये झाला आहे, असे वादग्रस्त ट्विट अभिनेत्री पायल रोहतगीने केले आहे. तिच्या या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. पायलने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
मे 17, 2019
मुंबई - राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा आरक्षाबाबत अध्यादेश काढण्यास आज निवडणूक आयोगाने मान्यता दिली.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने 250 मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आझाद मैदानात त्यांनी...
मे 16, 2019
मुंबई - मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे....
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 13, 2019
मुंबई : आरक्षणावरून मुलांच्या भविष्याबाबत सरकार खेळ करत आहे. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा. मराठा तरूण-तरुणींची सरकारने फसवणूक केली. खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने सरकार या मुलांना कुठे नोकऱ्या देणार आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज काय?, अशी टीका मनसे...
मे 11, 2019
मुंबई -  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत असे आश्‍वासन दिले जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा प्रवेश नाकारलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत या...
मे 10, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे. मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
मे 06, 2019
आधार कार्ड नसल्याने अनेक जण वंचित पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची घेतली जाणारी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) आज (ता. ५) सुरळीत पार पडली. मात्र, ओळखपत्र म्हणून मूळ आधर कार्ड न आणल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. महाराष्ट्रातून एक लाख ३० हजारांपेक्षा...
मे 03, 2019
मुंबई - वैद्यकीय विभागाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण पुढील वर्षापासून लागू करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी (ता. २) दिला. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे; मात्र या...
मे 02, 2019
मुंबई : यंदाच्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (गुरुवार) दिला.  डॉ. अनुज लद्दड, डॉ. रशिका सराफ आणि डॉ. आदिती गुप्ता यांच्यासह काही उमेदवारांनी दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर...
एप्रिल 23, 2019
मुंबई: मराठा क्रांती मोर्चाला मराठा मुका मोर्चा असे संबोधल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट आदेश देण्याची मागणी फिर्यादीच्या वकिलांकडून न्यायालयात केली आहे. दोन वर्षापूर्वी मराठा समाजाने त्यांच्या मागण्यासाठी राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे काढले होते. त्यावेळी...
एप्रिल 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केले आहे. परंतु सुशिलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, काँग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सद्यःस्थितीत कॉंग्रेस हा आरएसएसच्या ताब्यात गेला असून, मोदींच्या इशाऱ्यावर नाचत...
एप्रिल 10, 2019
औसा (जि. लातूर) - ‘पहिले मतदान हे तुमच्यासाठी ऐतिहासिक असून, ते पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना, बालाकोटमध्ये हवाईहल्ला करणाऱ्या वीर जवानांना समर्पित करा. देशाच्या सुरक्षिततेसाठी, देश मजबूत करणासाठी मतदान करा. ते माझ्या खात्यावर जमा होणार आहे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच आहे. यामुळे आता  समाज बांधव काय...
मार्च 25, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट करीत मोर्चासाठी परिश्रम घेणारा कुणी समाजबांधव निवडणुकीत अपक्ष उभा असल्यास त्याच्या मागे उभे राहा, असे आवाहन येथे करण्यात आले. अन्य कोणत्याही मोर्चाचा क्रांती मोर्चाशी संबंध नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. आगामी...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...