एकूण 22 परिणाम
जून 28, 2019
मराठा आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर आज कायद्याच्या चौकटीत शिक्कामोर्तब झाले. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारच्या आरक्षणाच्या अधिकाराला संवैधानिक चौकटीत वैध्य ठरवल्याने मराठा समाजाचा ऐतिहाहासिक विजय झाला.  मराठा क्रांती मोर्चा केवळ...
जून 28, 2019
सुरवातीस मराठा संघटना, नंतर राज्य सरकार आणि आता न्यायव्यवस्था, अशा तीन टप्प्यांतून "मराठा आरक्षणा'च्या सहमतीची प्रक्रिया घडून आली. गेल्या सात दशकांत प्रथमच न्यायव्यवस्थेने मराठ्यांचे आरक्षण स्वीकारले असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या...
जून 28, 2019
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्याने या समाजाने न्याय्य हक्‍काची मोठी लढाई जिंकली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या कायद्यानुसार हे आरक्षण सोळा टक्‍के कदाचित नसेल. कारण, न्या. एम. जी. गायकवाड...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
डिसेंबर 01, 2018
प्रिय मित्र नानासाहेब- सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आज पहिल्यांदा आम्ही ‘प्रिय’ अशा मायन्यासमेत आपणांस हे खत लिहितो आहो, ह्याची नोंद घ्यावी! ह्याचा अर्थ एवढाच की आम्ही खुशीत आहोत!! महामंडळांच्या खिरापतीत आमच्या तळहातावर दोन चमचे खिरापत (गपचूप) ज्यास्त ठेवलीत. नाणारची जमीन आपण (एकदाची) शापमुक्‍त...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार हे जवळपास...
नोव्हेंबर 30, 2018
सामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...
नोव्हेंबर 30, 2018
सामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा, यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...
नोव्हेंबर 29, 2018
कायद्याच्या कसोटीवर टिकणारे व वैधानिक आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. शंभर वर्षांपूर्वी इतर समाजघटकांना आरक्षण देताना छत्रपती शाहूमहाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. आज शाहूंच्या वारसांना आरक्षण मिळत असताना महाराष्ट्रातील काही मंडळी वेगळे मत व्यक्त करतात तेव्हा वाईट वाटते. राज्य मागास आयोगाने मराठा...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑगस्ट 09, 2018
एकीकडे असंघटित कामगारांच्या व्यथा-वेदनांचा वेगवेगळ्या मार्गांनी उद्रेक होत असताना संघटित सरकारी कर्मचाऱ्यांनी मात्र तीन दिवसांचा संप करून अडवणुकीचे अस्त्र उपसणे हे बेजबाबदारपणाचे आहे. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता! आर्थिक धोरणांत आमूलाग्र बदल करून सरकारने...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
ऑगस्ट 07, 2018
महाराष्ट्राचे भूषण असलेली पंढरपूरची वारी संपून आता जवळपास दोन आठवडे उलटले असले, तरी आषाढी एकादशीला वारीची सांगता झाल्यापासून अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मुख्य म्हणजे ही अस्वस्थता हिंसक मार्गांनी व्यक्त होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून तोच मुहूर्त साधून सुरू झालेल्या आंदोलनाने...
जुलै 25, 2018
अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव असलेल्या पंढरपूरच्या वारीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर, सकल मराठा मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागले आणि त्यात एका आंदोलकाने आत्मार्पण केले, यासारखी दुर्दैवी आणि दु:खद बाब नाही. मराठा समाजाने गेल्या दोन-अडीच...
जून 12, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात देशातील विविध विचारसरणीच्या, विविध समाजगटांत जनाधार असलेल्या शक्ती एकत्र आणण्याची पवारांची व्यूहरचना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील हा संदेश अगदी स्पष्ट आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून विरोधकांचा नेता कोण,’ असा प्रश्‍न...
मार्च 12, 2018
शेतकऱ्यांचा मोर्चा रात्र पडेतोवर ठाण्याच्या टोल नाक्‍यापर्यंत पोहोचला. टोल नाक्‍याच्या अलीकडे आनंदनगर जकात नाका येतो. आनंदनगर जकात नाका हे ठाण्यातील एक ऐतिहासिक ठिकाण... इथंच एकेकाळी मोठमोठाले ट्रक स्लो होत. ट्रक-ड्रायवर रस्त्यावरील शिपायाला प्रेमभराने शेकहॅंड करीत असे. ख्यालीखुशाली विचारून ट्रक...
फेब्रुवारी 13, 2017
आपण स्वतःला जगातली सर्वांत मोठी लोकशाही असे म्हणवून घेत असलो, तरी या प्रतिमेला तडा देणाऱ्या घटनाही वारंवार घडताना दिसतात. कर्नाटकात तर त्याचा कहर दिसून येतो. राज्य पुनर्रचनाकारांच्या चुकीमुळे बेळगावसह मोठा मराठी भाग कन्नड भाषिक कर्नाटक राज्यात समाविष्ट केल्यापासूनच हुकूमशाहीचा अनुभव मराठी...
नोव्हेंबर 28, 2016
नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या हल्ल्याला सामोरे जाण्याची दिशा आता निश्‍चित केलीय. "पंतप्रधानांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात बोलावंच', असा आक्रोश विरोधकांनी उभा केल्यानंतर अन्‌ राज्यसभेत तासभर दर्शन दिल्यानंतर ते किमान चार ठिकाणी नोटबंदीच्या मुद्यावर...