एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 03, 2018
वडवणी (जि. बीड) - साळिंबा (ता. वडवणी) येथे सरस्वती जाधव यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पैसै नसल्याने 21 ऑगस्टला आत्महत्या केली होती. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी जाधव कुटुंबीयांची भेट घेतली व सरस्वती यांची मुलगी शीतल हिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मदतीचे आश्‍वासन दिले. "...