एकूण 163 परिणाम
मार्च 01, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेस स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे केले. तटकरे म्हणाले, की जिल्हा परिषद सत्तेमध्ये कॉंग्रेस व आम्ही एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्हा...
फेब्रुवारी 28, 2017
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आम्ही सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशचे पूर्वांचलसह चार छोट्या राज्यांत विभाजन करू, अशी भूमिका मांडल्याने वातावरण पुन्हा तापले आहे.   उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला असून, बसपने आम्ही पूर्वी दिलेली वचने पूर्ण करू असे...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन 6 मार्चपासून सुरू होत आहे. फडणवीस सरकारची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. शिवसेनेने यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे....
फेब्रुवारी 28, 2017
पुणे - 'देशातील नागरिकांची बौद्धिक पातळी उंचावत असली तरी, सामाजिक नैतिकता हरवत आहे. यामुळेच मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावतानाही नागरिक पैसे घेतात. भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी असणारे शिक्षकदेखील यामध्ये सहभागी असतात. यामुळेच समाजामध्ये संस्काराचा अभाव आहे,'' असे मत कॉंग्रेसचे...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाचा सुफडा साफ झालेला असताना जिल्हा परिषदेतही इंजिनची वाट लागली आहे. राज्यातील 25 जिल्हा परिषदांत फक्त औरंगाबादमध्ये मनसेचा एकमेव सदस्य विजयी झाला. विधानसभेत एक आमदार असलेल्या मनसेचा जिल्हा परिषदेतही फक्त एकच सदस्य आहे. 2012 मध्ये...
फेब्रुवारी 27, 2017
नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांत संघर्ष सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. जेटली हे 1975 रोजी दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करताना बंडखोरांची आघाडी केली होती का, असा सवाल...
फेब्रुवारी 27, 2017
भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा...
फेब्रुवारी 27, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापनेबाबत सावध भूमिका घेतली आहे. आपली भूमिका उघड न करता फोनवरूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉंग्रेसचे नेते जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांनी चर्चेला...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी कॉंग्रेसला...
फेब्रुवारी 25, 2017
नागपूर - लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल 12 टक्के मते कमी मिळाली आहेत. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची एकूण कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली तरी मतांच्या टक्केवारीत मात्र कॉंग्रेसला काहीसा दिलासा मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.  गेल्या...
फेब्रुवारी 25, 2017
नागपूर - शहराच्या महापौरपदी यंदा महिला विराजमान होणार आहे. त्यांच्यासोबत सभागृहातील 81 नगरसेविकांसह महिलांची ताकद पुरुषांच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आठ नगरसेविकांची भर पडली. मात्र, टक्केवारीनुसार मागील नगरसेविकांच्या तुलनेत यावेळी तीन टक्‍क्‍यांनी वाढ...
फेब्रुवारी 24, 2017
अमेठी : विधानसभा निवडणुकीनिमित्त एकत्र कॉंग्रेस व समाजवादी पक्षाने उभे केलेले आव्हान पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. आघाडीमुळे मोदींच्या चेहऱ्यावरील रंग उडाला असून, त्यांचे हसूही दिसेनासे झाले आहे. असा टोलाही राहुल...
फेब्रुवारी 24, 2017
बहारिच : मुख्यमंत्री अखिलेश यादव गुजरातच्या गाढवांना घाबरतात हे पाहून मला आश्‍चर्य वाटते. मात्र त्यांनी या एकनिष्ठ व कष्ट करणाऱ्या प्राण्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीका केली. रायबरेलीतील सभेत यादव यांनी गाढवाची उपमा दिली होती. त्याला येथील...
फेब्रुवारी 24, 2017
शहरी व ग्रामीण भागातही भाजपची छाप मुंबई - दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजपने शहरी तसेच ग्रामीण भागात आपली छाप पाडली आहे. सत्ताधारी असल्याचा फायदा, "आयारामां'ना पक्षाचे दरवाजे सताड उघडे, निवडूण येण्याची क्षमता असणाऱ्यांना तिकिटे, विकास आणि पारदर्शी...
फेब्रुवारी 23, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी गुरुवारी (ता. 23) मतदान होत आहे. गांधी घराण्याचा परंपरागत रायबरेली मतदारसंघासह 12 जिल्ह्यांतील 53 मतदारसंघात आज (गुरुवार) मतदान होत आहे.  रायबरेलीसह प्रतापगड, कौशंबी, अलाहाबाद, जलॉंऊ, झाशी, ललितपूर, महोबा, बांदा, हरिमपूर, चित्रकूट व...
फेब्रुवारी 22, 2017
लखनौ : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विश्वासार्हतेचा अभाव असल्याने आपली पूर्वीचे स्थान पुन्हा मिळविण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. मोदी आणि इंदिरा गांधी यांची तुलना होणे शक्‍य नाही," असे मत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व उत्तर प्रदेश कॉंग्रेस समितीचे मुख्य समन्वयक अशोक गेहलोत यांनी व्यक्त...
फेब्रुवारी 22, 2017
नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता तब्बल 1,135 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. काही तुरळक घटना, गैरसोयीचे प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. आकाराने प्रचंड मोठा प्रभाग असल्याने शेवटपर्यंत मतदारांचा कौल समजू शकला...
फेब्रुवारी 21, 2017
अकाेला - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२१) मतदान घेण्यात येत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील विविध मतदान केंद्रावर २० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील गाेरक्षण राेडवर मतदान केल्यानंतर घरी जाणाऱ्या मतदाराचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली...
फेब्रुवारी 21, 2017
पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी लोक अनधिकृत बांधकामांबाबत पोकळ आश्‍वासने देऊन दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे बांधकाम नियमित करणार, असे जाहीरनाम्यात सांगून मते मागतात आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी वृत्तपत्रांमधून निविदा मागवतात. ही शहरातील 25...