एकूण 122 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 वाशीम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत युती आणि आघाडीतील बंडखोरांनी निवडणुकीची दिशाच बदलली असून, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या आधी एकांगी वाटणारी निवडणूक काट्याच्या लढतीकडे झुकत असल्याचे चित्र आहे.  अपक्षांनी फिरविले...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच घाटावरचा उमेदवार नवी मुंबईत आमदारकीची निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या संधीतून या सर्व समाजाला एकवटण्यासाठी उपयोग करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केले...
ऑक्टोबर 14, 2019
रत्नागिरी - राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे...
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
ऑक्टोबर 07, 2019
भाजप कळमनुरी (हिंगोली) : कळमनुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंड थोपवण्यास शिवसेनेला यश आले आहे. सोमवारी (ता. ७) भाजपच्‍या दोन्‍ही नेत्‍यांनी अर्ज मागे घेतल्‍याने या ठिकाणी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी असून या ठिकाणी काँग्रेसचे...
ऑक्टोबर 07, 2019
निफाड : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी  रिंगणात ६ उमेदवार राहिले आहेत. आज चैताली कदम, सुरेश गांगुर्डे रमेश गवळी  यांनी  माघार घेतल्याने ६ उमेदवार निवडणूक आखाड्यात उरले आहेत. त्यामुळे निफाडच्या रणांगणावर तिरंगी लढत होईल. निवडणुक रिंगनात हे उमेदवार आमदार आनिल कदम शिवसेना बरोबर...
ऑक्टोबर 05, 2019
खडकी बाजार : कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढून निवडून आलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदारासोबत प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या चौघांना पुणे शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. या नोटीसीचे उत्तर न देता काँग्रेसच्या तीन...
ऑक्टोबर 05, 2019
अहमदनगर : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (शुक्रवार, ता.4) शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून दाखल केलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. अपूर्ण शपथपत्र, अनामत रक्कम, अर्जामधील सर्व रकाने पूर्ण न केलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.  कर्जत-जामखेड मतदारसंघातून...
ऑक्टोबर 05, 2019
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोण लढणार यावर अनेक चर्चा झाल्या व एक नाव पुढे आलं... ते म्हणजे डॉ. आशीष देशमुख! आधी भाजपमध्ये असलेले व आता काँग्रेसवासी झालेले आशीष देशमुख मुख्यमंत्र्यांना काँटे की टक्कर देणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल... कोण आहेत हे आशीष देशमुख जाणून घेऊ......
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मी निवडणूक लढवावी हा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारांनी घेतला आहे. ही लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नाही तर भाजपाशी आहे. भाजपाचे राज्यातील एक एक उमेदवार कमी करण्याची गरज आहे. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. मी आतापर्यंत केलेल्या विकास कामांवर मतदारांकडे मत मागणार आहे. मात्र, माझी मनधरणी...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019   पिंपरी - पिंपरी विधानसभेसाठी तीन दिवसांत ७४ जणांनी तब्बल १७५ अर्ज नेले आहेत. त्यापैकी रिंगणात प्रत्यक्ष किती जण उतरणार हे औत्सुक्‍याचे आहे. मात्र, प्रतिस्पर्धींकडून केवळ दबावतंत्र निर्माण करण्याचा हा प्रकार आहे का, असा मुद्दा सध्या मतदारसंघात उपस्थित केला जात आहे. पिंपरी मतदारसंघ...
सप्टेंबर 30, 2019
मंगळवेढा : गेल्या आठवडाभरापासून पंढरपूर मतदारसंघातील आमदार भारत भालके यांच्या पक्ष प्रवेशातील असलेला सस्पेन्स आज संपणार असल्याचे शक्यतेने जोर धरला. याबाबत भालके यांच्याशी संपर्क साधला असता आपणास प्रवेशाबाबत निरोप नाही आपण सध्या वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघातील राजकीय...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली - कॉंग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील नेत्यांकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, राजीव सातव आणि आर. सी. खुंटिया या नेत्यांना निवडणूक प्रभारी बनविण्यात आले आहे. राजस्थानचे प्रभारी असलेले अविनाश पांडे हे...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई  - महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकेवर घ्यावी, तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळावीत, अशी मागणी काँग्रेसने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
ऑगस्ट 29, 2019
राजीव गांधी यांचीही हत्या झाली आणि भाजपनं राम मंदिराच्या नावानं वातावरण तापवलं. त्या काळात अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत महिनाभराच्या अंतरानं दोन भीषण दंगली झाल्या. तोपावेतो काँग्रेसनंच शरद पवार यांच्या हाती राज्याची सूत्रं दिली होती आणि पवारांनीही तडफेनं काम करून मुंबई पुन्हा नीटनेटकी...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : काँग्रेस पक्षात असलेले मतभेद विधानसभा निवडणुकीच्या आधीच उघड झाले आहेत. नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरून काँग्रेस पक्षातच नाराजी असल्याचे बोलले जात आहे.  नाना पटोले यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी  असल्याचे विदर्भातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विदर्भातून नाना...
ऑगस्ट 19, 2019
पाली : माजी मंत्री व पेण- सुधागड- रोहा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार रवींद्र पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्‍यात व पालीमध्ये मोठमोठे शुभेच्छा फलक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावले होते. या फलकांवर तालुक्‍यातील भाजपच्या सर्व...
जुलै 22, 2019
मुंबई - लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेला पराभव आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्‍यात आली आहे. १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा...