एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 14, 2017
लातूर - (कै.) विलासराव देशमुख यांचे गाव म्हणून बाभळगावची ओळख. वर्षानुवर्षे येथे त्यांचीच सत्ता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बाभळगाव गटात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कॉंग्रेससाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. येथेही त्यांच्यासमोर भाजपचे आव्हान आहे.  बाभळगाव गटाच्या जुन्या रचनेत बाभळगाव,...
फेब्रुवारी 07, 2017
चंदगड - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज दिवसभरात 121 उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी आज अखेर 54 तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 97 असे एकूण 151 उमेदवारी अर्ज दाखल झाले.  अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने पंचायत समितीच्या आवारात उमेदवार आणि त्यांच्या...
डिसेंबर 16, 2016
देवरूख - जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी कॉंग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. तालुक्‍यातील 7 गट आणि 14 गणातून इच्छुक उमेदवारांची यादी कॉंग्रेसने तयार केली आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रिक्‍त असलेले तालुकाध्यक्षपद भरण्यात आले आहे. तसेच कॉंग्रेसने पार्लमेंटरी बोर्डही स्थापन...
डिसेंबर 01, 2016
देवगड - देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार नीतेश राणे यांनी भाजप कार्यालयासमोर घातलेला धिंगाणा सर्वच देवगडवासीयांना ज्ञात झाला आहे. हे काळे कृत्य लपवण्यासाठीच ते प्रमोद जठार यांच्यावर बेताल आरोप करीत असल्याचे माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे....
नोव्हेंबर 30, 2016
नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामुळे समाजातील शेतकरी व असंघटितांच्या "कॅशयुक्त' जगात हाहाकार माजला असला तरी, कॉंग्रेसच्या आक्रोशास अत्यल्प प्रतिसाद मिळाला, याची दखल घ्यायला हवी. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर भारतीय राजकारणातून मोदींना हद्दपार करण्याची प्रतिज्ञा केली...
नोव्हेंबर 29, 2016
कोल्हापूर - नगरपालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपचे आता जिल्हा परिषद टार्गेट असणार आहे. स्थानिक पातळ्यांवरील आघाड्या करण्याचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद निवडणुकीतही असणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी स्टेशन रोडवरील गर्दी बिंदू चौक सबजेलच्या रस्त्यावर दिसू लागली तर त्यात आश्‍...