एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 04, 2017
लातूर - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी (ता. तीन) जिल्ह्यातील 51 केंद्रांवर शांततेत मतदान झाले. ओळखीचे पुरावे देऊनच मतदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आवाहनाला शिक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातूनच जिल्हाभरात 92.35 टक्के मतदान झाले. दहा हजार 189 पैकी नऊ हजार 410 मतदारांनी...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपये केल्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच वॉर्डाच्या तुलनेत प्रचाराचे क्षेत्र चौपट झाल्यामुळे हा निर्णय व्यवहार्य असल्याचेही...
जानेवारी 10, 2017
मुंबई - विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक, तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तत्काळ काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली -ा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेससह 16 पक्षांनी आचारसंहितेच्या काळात (ता. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला असून, याबाबत राष्ट्रपती, तसेच निवडणूक आयोगाकडे...
डिसेंबर 26, 2016
एखादी संस्था टिकविण्यासाठी फक्त एकच आवश्‍यकता असते, ती म्हणजे- एक व्यक्ती, जिचा भूतकाळ नाही आणि जी भविष्याप्रति हावरट नाही. या आठवड्याचे "राष्ट्रहिताच्या नजरेतून' बघून वाङ्‌मयचौर्य पकडण्यात वाक्‌बगार असलेल्या एखाद्याचे डोळे चमकू शकतात. पण, त्याचा हा आनंद अल्पकाळ टिकण्याची शक्‍यता अधिक आहे....
डिसेंबर 14, 2016
प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार; कामकाज दिवसभरासाठी तहकूब नागपूर - निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. त्यासाठी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घालत...
डिसेंबर 08, 2016
नांदेड - राज्यभरात होत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. सात) येथे पत्रकार परिषदेत केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वास्तवाचे भान न ठेवता...
नोव्हेंबर 30, 2016
नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामुळे समाजातील शेतकरी व असंघटितांच्या "कॅशयुक्त' जगात हाहाकार माजला असला तरी, कॉंग्रेसच्या आक्रोशास अत्यल्प प्रतिसाद मिळाला, याची दखल घ्यायला हवी. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर भारतीय राजकारणातून मोदींना हद्दपार करण्याची प्रतिज्ञा केली...