एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील...
फेब्रुवारी 22, 2017
नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता तब्बल 1,135 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. काही तुरळक घटना, गैरसोयीचे प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. आकाराने प्रचंड मोठा प्रभाग असल्याने शेवटपर्यंत मतदारांचा कौल समजू शकला...
फेब्रुवारी 21, 2017
अकाेला - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२१) मतदान घेण्यात येत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील विविध मतदान केंद्रावर २० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील गाेरक्षण राेडवर मतदान केल्यानंतर घरी जाणाऱ्या मतदाराचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपये केल्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच वॉर्डाच्या तुलनेत प्रचाराचे क्षेत्र चौपट झाल्यामुळे हा निर्णय व्यवहार्य असल्याचेही...
डिसेंबर 29, 2016
पुणे - फटाके, घोषणा, हाताचा पंजा असलेल्या चिन्हाचे फडकणारे झेंडे अशा वातावरणात कॉंग्रेस भवन बुधवारी पुन्हा एकदा गजबजले. निमित्त होते, आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे.  कॉंग्रेसच्या 131व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास...