एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 22, 2017
नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता तब्बल 1,135 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. काही तुरळक घटना, गैरसोयीचे प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. आकाराने प्रचंड मोठा प्रभाग असल्याने शेवटपर्यंत मतदारांचा कौल समजू शकला...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपये केल्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच वॉर्डाच्या तुलनेत प्रचाराचे क्षेत्र चौपट झाल्यामुळे हा निर्णय व्यवहार्य असल्याचेही...
जानेवारी 24, 2017
मुंबई - येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.  विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातून दोन तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण...
जानेवारी 10, 2017
मुंबई - विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक, तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तत्काळ काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली -ा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेससह 16 पक्षांनी आचारसंहितेच्या काळात (ता. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला असून, याबाबत राष्ट्रपती, तसेच निवडणूक आयोगाकडे...