एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा...
फेब्रुवारी 07, 2017
चंदगड - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज दिवसभरात 121 उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी आज अखेर 54 तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 97 असे एकूण 151 उमेदवारी अर्ज दाखल झाले.  अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने पंचायत समितीच्या आवारात उमेदवार आणि त्यांच्या...
फेब्रुवारी 04, 2017
लातूर - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी (ता. तीन) जिल्ह्यातील 51 केंद्रांवर शांततेत मतदान झाले. ओळखीचे पुरावे देऊनच मतदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आवाहनाला शिक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातूनच जिल्हाभरात 92.35 टक्के मतदान झाले. दहा हजार 189 पैकी नऊ हजार 410 मतदारांनी...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपये केल्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच वॉर्डाच्या तुलनेत प्रचाराचे क्षेत्र चौपट झाल्यामुळे हा निर्णय व्यवहार्य असल्याचेही...
जानेवारी 24, 2017
मुंबई - येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.  विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातून दोन तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण...
जानेवारी 13, 2017
नवी दिल्ली : उमेदवारी देताना "एका कुटुंबात एकच व्यक्ती' हा राहुल गांधींचा निकष कॉंग्रेसने पंजाबमध्ये कसाबसा पाळला असला, तरी गोव्यात मात्र सोईचे निकष तयार केले आहेत. "जिंकून येण्याची क्षमता' या निकषानुसार कॉंग्रेसने आज गोव्याची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एका घरात एकापेक्षा अधिक...
जानेवारी 07, 2017
मुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला तयार नाहीत. नगर...
डिसेंबर 03, 2016
सांगली - स्थायी समिती सभापतिपदासाठी कॉंग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढल्याने चुरस वाढली आहे. आज युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी अस्मिता बंगल्यावर कॉंग्रेसच्या सर्व नऊ सदस्यांची मते स्वतंत्रपणे जाणून घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी आघाडीचे अनुक्रमे पाच व दोन सदस्य आहेत....