एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 28, 2017
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आम्ही सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशचे पूर्वांचलसह चार छोट्या राज्यांत विभाजन करू, अशी भूमिका मांडल्याने वातावरण पुन्हा तापले आहे.   उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला असून, बसपने आम्ही पूर्वी दिलेली वचने पूर्ण करू असे...
फेब्रुवारी 20, 2017
इम्फाळ : मणिपूरमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांहून अधिक असली, तरी उमेदवारांच्या यादीमध्ये महिलांची संख्या तुरळक असल्याचे निदर्शनास आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला आहे. मणिपूरमध्ये एकूण 19 लाख मतदार असून, यात...
जानेवारी 13, 2017
नवी दिल्ली : उमेदवारी देताना "एका कुटुंबात एकच व्यक्ती' हा राहुल गांधींचा निकष कॉंग्रेसने पंजाबमध्ये कसाबसा पाळला असला, तरी गोव्यात मात्र सोईचे निकष तयार केले आहेत. "जिंकून येण्याची क्षमता' या निकषानुसार कॉंग्रेसने आज गोव्याची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एका घरात एकापेक्षा अधिक...
जानेवारी 06, 2017
पणजी - गोव्यात 4 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी 40 पैकी 21 मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपच्या राज्य निवडणूक समितीने निश्‍चित केली. मात्र पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, कुंभारजुवे आणि केपे या मतदारसंघाबाबतचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेणे भाजपने टाळले आहे. पहिल्या यादीतील संभाव्य...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली -ा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेससह 16 पक्षांनी आचारसंहितेच्या काळात (ता. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला असून, याबाबत राष्ट्रपती, तसेच निवडणूक आयोगाकडे...