एकूण 107 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - माजी खासदार निलेश राणेची कणकवली शहरात पोलिसांनी तपासणीसाठी गाडी अडवली असता, निलेश यांनी पोलिसांना दमदाटी केली. त्यांच्या शाब्दीक वादावादी झाली.  मी कोणी बाहेरच्या राज्यातून आलेला नसून माझी गाडी तपासता म्हणजे काय? असे निलेश राणे यांनी त्यांना सुनावले. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 17, 2019
घनसावंगी (जि. जालना) : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 22 वेळा सतत पराभवाला सामोरे जाऊनही त्यांनी निवडणूक लढविण्याचा आपला अट्टहास सोडलेला नाही. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हौसेपोटी आतापर्यंत 50 एकर जमीन गेल्याची चर्चादेखील मतदारसंघात आहे. हा अवलिया यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उतरला आहे....
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : विधानसभा निवढणूकीचे तिकीट नाकारलेल्या दोन निष्ठावंत शिवसैनिकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकले. त्यामुळे जिल्ह्यातील दोघांना मातोश्रीने दणका दिला असून त्यांची हकालपट्टी केली आहे. नांदेड जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. आताही...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे त्यांनी आज येथे स्पष्ट केले. असे असले तरी सिंधुदुर्गात लढती मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशाच होत आहेत.  शिवसेना...
ऑक्टोबर 11, 2019
श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे समर्थकांसह आज भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नागवडे यांचे समर्थकांसह स्वागत करणार आहेत. मुंबई येथे गेल्या आठवड्यात नागवडे...
ऑक्टोबर 11, 2019
सोलापूर‌ : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महेश कोठे यांच्यासह जिल्ह्यातील तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, करमाळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवार, विद्यमान आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा देणारे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. सिंचन प्रकल्प, टॅंकरमुक्त माण, स्मार्ट सिटी, नवीन महाबळेश्‍वर, रोजगाराचा प्रश्‍न आणि औद्योगिक विकास या मुद्यांना प्रचारात प्राधान्य दिले आहे. मतदारसंघनिहाय प्रचाराचे...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या, तरी अद्याप शिवसेना-भाजपने युती जाहीर केली नाही. युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती असली, तरी दोन्ही पक्षांमध्ये काही सदस्य नाराज असल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि भाजपने अद्याप जागावाटपांची माहिती जाहीर केली नसली, तरी वडाळा...
सप्टेंबर 27, 2019
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी कोणताही खुलासा...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : मेट्रो 10, 11, 12 आणि मेट्रो भवनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमीपूजन होत आहे. परंतु, त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिककेत मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे  नाव नाही. त्यामुळे युतीत वरकरणी अलबेल असल्याचे दाखविण्यात येत असले तरी आगामी विधानसभा...
सप्टेंबर 06, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीचा घटक असलेल्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने ‘वंचित’मध्ये फूट पडली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी अद्यापही आघाडीबाबत सकारात्मक असून, जोपर्यंत खासदार असदुद्दीन ओवैसी त्यांची भूमिका जाहीर करीत नाही, तोपर्यंत आघाडी कायम असल्याचे...
सप्टेंबर 06, 2019
सातारा : खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात जाणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यांना अडविण्यासाठी विविध नेत्यांकडून त्यांची मनधरणी होत आहे; पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आजही उदयनराजे हवे असून, त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणूक...
सप्टेंबर 03, 2019
सातारा : ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप प्रवेशाचे वारे अद्याप निवळलेले नाही. आता खासदार उदयनराजे भोसलेंच्या भाजप प्रवेशासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही झालेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रवेशाची चर्चा मागे पडली आहे. सध्या विघ्नहर्त्या गणेशाचे...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ आणखी वाढविले...
ऑगस्ट 28, 2019
सातारा : संपूर्ण देशात मोदी लाटेची जोरदार हवा असतानाही क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. परंतु, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतल्याने या...
जुलै 28, 2019
नवी दिल्ली ः राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आणि पुढचा अध्यक्ष कोण, या संदर्भात कोणतीच स्पष्टता नसल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असा घरचा आहेर पक्षाचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी दिला. पक्षाने कार्यकारिणीतील सदस्यांसह इतर सर्वच महत्त्वाच्या...
जुलै 22, 2019
मुंबई - लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेला पराभव आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्‍यात आली आहे. १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा...