एकूण 77 परिणाम
डिसेंबर 12, 2019
सोलापूर ः राज्यातील सहा महापालिकांतील सात जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विविध कारणांनी या महापालिकांतील नगरसेवकांचे पद रद्द झाले होते. दरम्यान सोलापूर महापालिकेतील काही नगरसेवकांचे भवितव्य न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागला तर सोलापूर...
डिसेंबर 06, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये कऱ्हाड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी 26 लाख 94 हजार 86 रुपये इतका खर्च दाखवून आघाडी घेतली आहे. तर सत्यजितसिंह पाटणकरांचा केवळ 13 लाख 42 हजार...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.  हेही वाचा : उद्याच...
नोव्हेंबर 28, 2019
खामगाव (जि.बुलडाणा) : महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्‍पावधीतच राजीनामा दिला. फडणवीस सरकार कोसळल्‍याने कही खुशी कही गम अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे शंभर टक्‍के निश्‍चित असलेले...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - अनपेक्षितपणे भाजपेचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (शनिवारी) शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एवढेच नाही तर दोनच दिवसांपूर्वी शिस्त पाळणार पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा...
नोव्हेंबर 22, 2019
आपण ज्या कोथरुडमध्ये राहातो, तेथील शिस्त म्हणून मुरलीधर मोहोळ वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वर्गाला जाऊ लागले. पुढे वर्ष-दीड वर्षात ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे. मग, तेथून मोहोळांचा राजकीय प्रवास सुरू झाला....
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : तेराव्या विधानसभेची मुदत आज संपल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले. राज्यपालांच्या या पत्रावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भाजपने आज (ता. 10) कोअर समितीची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा करायचा किंवा...
नोव्हेंबर 03, 2019
अकोला : निवडणूक निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप सरकार स्थापन करण्याचा निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत अकोला दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच सर्वांच्या हिताचे सरकार स्थापन करू, असे सांगितले. अतिवृष्टीने बाधित पिकांची पाहणी...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई :  भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली आगामी सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले. विधानभवनातील भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार, भाजपचे केंद्रीय निरीक्षक...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर लगेचच दिवाळी सुरू झज्याने सर्वच राजकीय पक्षातील नेते दिवाळीचे फटाके वाजवण्यात व्यस्त होते. मात्र आता दिवाळी संपल्याने सत्ता स्थापनेची स्पर्धा तसेच दावे-प्रतिदावे सुरू होणार असल्याने आजपासून राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीये.   विधानसभा निवडणुकीचा निकाल 24...
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : शहरातील सहाही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी "नोटा'चा वापर करीत उमेदवारांना नाकारले. विशेष म्हणजे यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचाही समावेश असून सर्वाधिक वापर पश्‍चिम नागपुरात करण्यात आला. मागील निवडणुकीच्या तुलनेत "नोटा'चा वापर अडीच पटीने वाढला असून राजकीय पक्षासह विविध...
ऑक्टोबर 25, 2019
सुवर्णा नवले   पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी बाजी मारली. एक लाख पन्नास हजार २३ मते मिळवीत जगतापांनी विजयाची हॅटट्रिक केली. ‘पुन्हा भाऊ.. पुन्हा भाऊ..च’ म्हणत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यंदाची निवडणूक चुरशीची ठरली. तिसऱ्यांदा विजयी झाल्याने...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये असून...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे त्यांनी आज येथे स्पष्ट केले. असे असले तरी सिंधुदुर्गात लढती मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशाच होत आहेत.  शिवसेना...