एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे त्यांनी आज येथे स्पष्ट केले. असे असले तरी सिंधुदुर्गात लढती मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशाच होत आहेत.  शिवसेना...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ आणखी वाढविले...
जुलै 08, 2019
गेली दहा वर्षे स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला तोंडवळी-वायंगणी येथील बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता केवळ ३५० एकरांत आणि तोंडवळीतील पडीक जमिनीवर साकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
जून 02, 2018
मुंबई  - भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास अवघ्या नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल, अशी भीती असल्याने युतीबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरोधातील संयुक्त आघाडीत शिवसेनेला जागा...
ऑगस्ट 13, 2017
नागपूर - शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी राज्यापेक्षा केंद्र सरकारच अधिक जबाबदार असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे पुढील अडीच महिने देश पिंजून काढणार असून २० नोव्हेंबरला दिल्लीत मोठे शेतकरी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी नमूद...
जून 17, 2017
मुंबई - स्पष्ट बहुमताला आवश्‍यक असणाऱ्या जागा कमी पडल्याने महाराष्ट्रात आजची स्थिती आली आहे, त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा निवडून देणारा पक्ष असून भागणार नाही हे लक्षात घेत पक्षविस्तार हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करा, असा स्पष्ट आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी दिला....
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - प्रचार संपल्यानंतरही वृत्तवाहिन्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या मुलाखती आणि ते सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे; परंतु मुख्यमंत्री आणि अन्य राजकीय नेत्यांच्या वृत्तवाहिन्यांवरील...