एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
बिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...
सप्टेंबर 13, 2019
 "मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यानंतर आजपासून (13 सप्टेंबर ते गुरूवार 19 सप्टेंबर या कालावधीत) महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. आगामी...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : डिजीटल गाव म्हणून घोषीत केलेल्या हरिसालमधील लाभार्थ्याला येथील सभेत स्टेजवर बोलवून राज ठाकरे यांनी भाजप सरकारचा पोलखोल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हरिसाल या गावाच्या स्थितीचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर भाजपकडून ठाकरे यांनी खोटा व्हिडीओ दाखवल्याचे सांगत व्हिडीओ प्रसिद्ध केला. एका...
मार्च 25, 2019
सोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप - शिवसेना  युती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - ‘‘इस मैदान पर १९२५ साल में खुद महात्मा गांधी आये थें. उन्होंने यहाँ चरखाश्रम बनाया, देखो इस आश्रम की आज क्‍या हालत है? क्‍या किया राज्य शासन ने इतने साल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्‍टोबर २०१४ रोजी कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या सभेत म्हणाले होते. या वाक्‍याला टाळ्याही पडल्या...
डिसेंबर 14, 2018
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरवात केली आहे. मोदींच्या ताफ्याला स्पीड ब्रेकरचाही अडथळा येऊ नये, यासाठी आधारवाडी चौकातून बापगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील...