एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
आपण ज्या कोथरुडमध्ये राहातो, तेथील शिस्त म्हणून मुरलीधर मोहोळ वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वर्गाला जाऊ लागले. पुढे वर्ष-दीड वर्षात ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे. मग, तेथून मोहोळांचा राजकीय प्रवास सुरू झाला....
जून 02, 2018
मुंबई  - भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास अवघ्या नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल, अशी भीती असल्याने युतीबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरोधातील संयुक्त आघाडीत शिवसेनेला जागा...
जून 10, 2017
मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने या वेळी आपल्या समवेत रहावे, अशी भाजपची इच्छा आहे, मात्र ती पूर्ण न झाल्यास शिवसेनेतील बहुबोल नेत्यांना वाढलेली मते काय ते सांगतील, असे भाजप गोटात बोलले जाते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरकारचे छुपे समर्थकही या निवडणुकीत सरकारला अतिरिक्...
मार्च 10, 2017
"पुण्यात सत्तांतर करायचेच आणि भारतीय जनता पक्षालाच कौल द्यायचा,' असा निश्‍चय बहुसंख्य पुणेकरांनी केला होता, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच मुद्दा भाजपला मत देण्यात सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे "सकाळ'च्या निकालोत्तर मतदार चाचणीत बहुसंख्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात आम्हाला...
जानेवारी 27, 2017
मुंबई - मुंबईसह अन्य कोणत्याही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षासमवेत (भाजप) युती करणार नाही, अशी घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "जे बरोबर येतील त्यांच्याबरोबर, आणि...