एकूण 5 परिणाम
एप्रिल 20, 2019
बारामती (पुणे) : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर येथे सांगता सभा होणार असल्याने या दोन्ही सभांमधून राष्ट्रवादी व भाजपच्या तोफा कशा धडाडणार या कडे...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
फेब्रुवारी 13, 2019
बारामती- शहरात काही महत्वाच्या ठिकाणी लागलेल्या फलकांनी आज वातावरण ढवळून निघाले. बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही, समस्त बारामतीकर, अशा आशयाचे फ्लेक्स आज शहरातील प्रशासकीय भवन, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या दारावर काही अज्ञात व्यक्तींनी लावले होते. हे फ्लेक्स...