एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्ष कापणी विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रात्री तत्काळ वृक्ष कापणीस सुरवात झाली असून तब्बल 200 झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणूक विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा होण्याची...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
जून 18, 2018
सोलापूर - गुन्ह्यांचा तपास... नाकाबंदी... व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त... कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न... 12 ते 14 तासांची ड्यूटी... रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा मिळत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत...
मार्च 10, 2017
"पुण्यात सत्तांतर करायचेच आणि भारतीय जनता पक्षालाच कौल द्यायचा,' असा निश्‍चय बहुसंख्य पुणेकरांनी केला होता, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच मुद्दा भाजपला मत देण्यात सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे "सकाळ'च्या निकालोत्तर मतदार चाचणीत बहुसंख्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात आम्हाला...