एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - प्रचार संपल्यानंतरही वृत्तवाहिन्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या मुलाखती आणि ते सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे; परंतु मुख्यमंत्री आणि अन्य राजकीय नेत्यांच्या वृत्तवाहिन्यांवरील...
जानेवारी 27, 2017
मुंबई - मुंबईसह अन्य कोणत्याही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षासमवेत (भाजप) युती करणार नाही, अशी घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "जे बरोबर येतील त्यांच्याबरोबर, आणि...
जानेवारी 18, 2017
मालवण - माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना भाजपने पक्षात घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. भाजपला पक्ष म्हणून जो निर्णय घ्यायचा आहे तो ते घेऊ शकतात. त्याला आमचा आक्षेप नाही; मात्र शिवसेना, भाजपने स्थापन केलेल्या गटात तसेच निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आमचा...