एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : भाजप- शिवसेनेची युती झाली असली तरीही अनेक मतदारसंघांत नाराजांनी युतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंडखोरांशी संपर्क करीत आहेत. काही बंडखोर "नॉट रिचेबल' झाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांमार्फत योग्य तो "संदेश'...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर/नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जांवर आज विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. मात्र, सविस्तर सुनावणीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व आक्षेप फेटाळत दोघांचे अर्ज वैध ठरविले....
ऑक्टोबर 03, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चौथी यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 19 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष देशमुख निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात...
सप्टेंबर 13, 2019
 "मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यानंतर आजपासून (13 सप्टेंबर ते गुरूवार 19 सप्टेंबर या कालावधीत) महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
जुलै 10, 2019
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 01 ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. पण त्याआधीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात...
डिसेंबर 13, 2018
मुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने होते. त्यावर लवकरच योग्य ते उत्तर सादर केले जाईल, असे स्पष्टीकरण...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना...
जून 17, 2017
मुंबई - स्पष्ट बहुमताला आवश्‍यक असणाऱ्या जागा कमी पडल्याने महाराष्ट्रात आजची स्थिती आली आहे, त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा निवडून देणारा पक्ष असून भागणार नाही हे लक्षात घेत पक्षविस्तार हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करा, असा स्पष्ट आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी दिला....
जून 10, 2017
मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने या वेळी आपल्या समवेत रहावे, अशी भाजपची इच्छा आहे, मात्र ती पूर्ण न झाल्यास शिवसेनेतील बहुबोल नेत्यांना वाढलेली मते काय ते सांगतील, असे भाजप गोटात बोलले जाते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरकारचे छुपे समर्थकही या निवडणुकीत सरकारला अतिरिक्...
मार्च 29, 2017
मुंबई: विधानसभेने बहुमताने मंजूर केलेली विधेयक गोंधळ घालून विधान परिषदेत अडवली जातात, त्यामुळे राज्यघटनेतील 171 (1) तरतुदीचा वापर साध्या बहुमताने विधान परिषद रद्द करावी, अशी मागणी आ. अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज (बुधवार) केली आहे. विरोधकांची संघर्ष यात्रा सुरू झाली असून, विधानसभेतील सर्व...
मार्च 10, 2017
"पुण्यात सत्तांतर करायचेच आणि भारतीय जनता पक्षालाच कौल द्यायचा,' असा निश्‍चय बहुसंख्य पुणेकरांनी केला होता, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच मुद्दा भाजपला मत देण्यात सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे "सकाळ'च्या निकालोत्तर मतदार चाचणीत बहुसंख्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात आम्हाला...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - प्रचार संपल्यानंतरही वृत्तवाहिन्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या मुलाखती आणि ते सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे; परंतु मुख्यमंत्री आणि अन्य राजकीय नेत्यांच्या वृत्तवाहिन्यांवरील...
जानेवारी 27, 2017
मुंबई - मुंबईसह अन्य कोणत्याही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षासमवेत (भाजप) युती करणार नाही, अशी घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "जे बरोबर येतील त्यांच्याबरोबर, आणि...
जानेवारी 07, 2017
मुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला तयार नाहीत. नगर...