एकूण 42 परिणाम
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
मे 04, 2019
पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची तर महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांची शनिवारी निवड झाली. विधी समितीची जबाबदारी नगरसेवक योगेश समेळ आणि क्रीडा समितीचे अध्यक्षपद विजय शेवाळे यांच्याकडे आले आहे....
मार्च 06, 2019
पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीतून राष्ट्रवादी व कॉंग्रेसने माघार घेतल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कांबळे यांना अध्यक्षपद...
मार्च 05, 2019
पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजप-शिवसेना युतीचे  सुनिल कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज मंगळवारी (ता. 5) निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी भाजपने ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली होती.  स्थायीतील संख्याबळ...
फेब्रुवारी 21, 2019
रत्नागिरी - राज्यपातळीवर युती जाहीर झाल्याने ‘शिवसेना अखेर आलीच’, असे भाजप गर्वाने सांगत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र भाजपला पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर फरफटत जावे लागणार आहे. मंडणगड वगळता कोणत्याही तालुक्‍यात सेना-भाजपमध्ये अलबेल नाही. राज्याचा कित्ता जिल्ह्यात गिरवताना स्थानिक पातळीवर अनेक...
जानेवारी 04, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या पदासाठी डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड निश्‍चित होती. अखेर गुरुवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नाराज सदस्य शिवसेनेसोबतच...
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : "बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेचा महापौर व्हावा, ही इच्छा पूर्ण झाली. यासाठी पेठेतील मंडळींनी शब्द दिला होता. म्हणूनच मी आणि आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सौ. सरिता मोरे यांना महापौरपद दिले. सर्व पेठातील नागरिकांनी एकत्र येऊन महापौरांचा हा सत्कार केल्याबद्दल मला...
डिसेंबर 31, 2018
धुळे : भाजपचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर नगरसेविका कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी आज बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 74 पैकी 50 जागा जिंकत भाजपने महापालिकेवर सत्ता मिळवली होती. या  ...
डिसेंबर 05, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या अनेक...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे  : महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे यांचे नाव निश्‍चित झाले असून, त्यानुसार बराटे यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड होईल. पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत बराटे यांच्या नावाला पसंती मिळाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकृत घोषणा होईल. ...
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : गेल्या दोन टर्मपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला झालेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर आव्हान असेल ते माकप, भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे. या पक्षाचे उमेदवार कोण असणार त्यानुसार या मतदार संघातील निवडणुकीची गणिते...
ऑगस्ट 13, 2018
उल्हासनगर - देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून उल्हासनगरात आलेल्या मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती, परिट समाजाने स्थापन केलेल्या सिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची निवडणूक 15 ऑगस्ट रोजी होत आहे. त्यात तीन पॅनल रिंगणात असून आजी-माजी नगरसेवक यांचा अध्यक्ष पदासाठी आमना-...
ऑगस्ट 05, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव; तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे हे भाजपचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून शनिवारी (ता. ४) निवडून आले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका भवनात जल्लोष करून भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. मतदानामध्ये भाजपचे नगरसेवक...
जुलै 12, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून 27 गावे वगळून नव्या नगरपालिकेची घोषणा लवकरच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना दिले. ही गावे ज्या 'कल्याण ग्रामीण' विधानसभा क्षेत्रात येतात, तेथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी या गावातील विविध नागरी समस्या व आवाजवी मालमत्ता कर...
जुलै 04, 2018
मोखाडा (पालघर) : पालघर जिल्ह्यात बॅकींग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या जव्हार अर्बन को. ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी अनुभवी संचालक चित्रांगण घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली आहे.  जव्हार अर्बन बँकेवर शिवसेनेची एक हाती...
जून 05, 2018
बेळगाव - दिव्यांगांसाठी महापालिकेने खरेदी केलेल्या तीनचाकी मोपेड्सचे वितरण अखेर मंगळवारी झाले. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी, उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 65 दिव्यांगांना मोपेड देण्यात आल्या. चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण मोपेड मिळाली याचे समाधान दिव्यांगांच्या...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 24, 2018
सटाणा : येथील सटाणा ग्राहक सहकारी संघाच्या सभापतीपदी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पाकळे तर उपसभापतीपदी भाजपचे शहराध्यक्ष राहुल भिका सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.पी.अहिरे यांनी काम पाहिले. सटाणा ग्राहक सहकारी संघाच्या मावळत्या सभापती मंगला सोनवणे तर...
एप्रिल 28, 2018
सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता संदीप देवरे यांची काल शुक्रवारी (ता.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पहिले. पालिकेच्या मावळत्या उपनगराध्यक्षा...
एप्रिल 08, 2018
फलटण शहर (जि. सातारा) -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आगामी निवडणूकीच्या दृष्टीने बुध कमिटी गठीत करण्यासाठी महाराष्ट्र  विधानसभा क्षेत्र निहाय समन्वयकांच्या नेमणुका प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केल्या असुन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्या गठीत करण्यासाठी काँग्रेस नेते व...