एकूण 41 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
ऑक्टोबर 11, 2019
श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे समर्थकांसह आज भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नागवडे यांचे समर्थकांसह स्वागत करणार आहेत. मुंबई येथे गेल्या आठवड्यात नागवडे...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार उभे केले आहेत. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर, धुळे, नगर,...
सप्टेंबर 10, 2019
सोलापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा तालुक्‍याचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव जगताप यांनी विधानसभेच्या तोंडावर आणखी एक राजकीय वळण घेतले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपचेच (युती झाली आणि बागल यांना शिवसेनेची उमेदवारी नाही मिळाली तर) काम करणार...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर  : जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या मुदतीवाढीवरून चांगलाच पेच निर्माण झाला. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारही खावी लागली. आता शासनाने प्रशासक नियुक्तीसंदर्भात मर्यादा निश्‍चित केली असून, चार महिने प्रशासक राहू शकणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत दोन महिन्यापर्यंत वाढविता येईल...
जून 22, 2019
बुटीबोरी :  बुटीबोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रचारतोफ थंड झाली आहे. उद्या, रविवारी (ता. 23) प्रथमच होत असलेल्या निवडणुकीमुळे वातावरण सर्वत्र निवडणूकमय झाल्याचे एकंदरीत चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीत तिरंगी लढत असली...
जून 17, 2019
नागपूर : पश्‍चिम बंगालमध्ये नेमके काय सुरू आहे? निवडणूक युद्ध नव्हे, तर स्पर्धा असते. नागरिकांनी मतांचा कौल दिल्यानंतर ही स्पर्धा संपुष्टात येते. निवडणुकीनंतर सर्वच भेदभाव विसरून राष्ट्रकार्याला लागावे लागते. मात्र, सध्याच्या स्थितीकडे बघता पश्‍चिम बंगालच्या राजकीय नेतृत्वाला पराजय सहन झालेला नसून...
जून 04, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक बुधवार ता. 12 जूनला दुपारी 12 वाजता होणार असून या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे पाहणार असून परिवहन समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.  कल्याण...
एप्रिल 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका मोनो रेलच्या खरेदीलाही बसला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना नवी मोनो मिळणार नाही. वडाळा येथील मोनोच्या डेपोत अतिरिक्त "रोलिंग स्टॉक' आणि इंजिनाच्या सुट्या भागांच्या खरेदीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यापूर्वीच...
मार्च 19, 2019
पैठण : लोकसभा निवडणूक आचार संहिता लागू असतांना येथील नगर पालिकेच्या सरकारी जागेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसाचा फलक लावल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी एका संशयित विरुध्द पैठण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 18) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मार्च 15, 2019
कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत . कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के सहित...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
मार्च 12, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यास त्या पेपरच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील मतदानाच्या कार्यक्रमाचा विचार करून संबंधित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, त्याबाबत येत्या दोन-...
मार्च 09, 2019
नांदेड : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि फौजदारांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी (ता. 8) रात्री काढले. त्यात कंधारच्या राणी भोंडवे यांची मुक्रमाबाद तर कपील आगलावे यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाठविले आहे.  बदली झालेल्यात...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी (ता. 8) रात्री उशीरा छापा टाकला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी 2.56 कोटी रुपयांची रोकड आढळून आली असून, ती जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्राप्तीकर विभागाने छापा...
मार्च 08, 2019
डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी...
मार्च 06, 2019
पुणे - शहरात नुकत्याच राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानातील अर्जांसोबतच सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून मतदार नोंदणीबाबत येणाऱ्या अर्जांमुळे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील गृहनिर्माण संस्थांमधील मतदार अर्जांची संख्या आठ हजारांच्या आसपास असण्याची...
फेब्रुवारी 14, 2019
चिपळूण - नरेंद्र मोदी यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा असलेला नमो प्रेमी उमेदवार रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी होईल, असा विश्‍वास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवसेना व नारायण राणे एनडीएबरोबर राहतील, अशी ग्वाही...
जानेवारी 09, 2019
कल्याण - गेल्या 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्यावर विश्वस ठेवून परिवहन समिती सदस्य ते सभापती पद दिले. परिवहन उपक्रमातील उपन्न वाढीसाठी माझ्या सहित सर्व परिवहन समिती सदस्य, पालिका पदाधिकारी, केडीएमटीमधील व्यवस्थापक मारुती खोडके हे प्रयत्न...
जानेवारी 07, 2019
वाडा - वाडा नगरपंचायत उपाध्यक्षासह विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन, या नगरपंचायतीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा चांगलीच गाजणार असल्याची चर्चा वाडा शहरात सुरु आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष हे पद थेट जनतेतून...