एकूण 64 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
वेलतूर (जि. नागपूर) : आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीत निवडणूक प्रचाराची पारंपरिक साधने हद्दपार झाली असून त्याची जागा नव्या प्रचार यंत्रणेने घेतली आहे. विशेषत: सोशल मीडिया ही यात अग्रणी आहे. नव्या नव्या पोस्ट करून आपल्या उमेदवारांचे प्रचार करण्यात ते मश्‍गूल आहेत. त्याच्या प्रचाराचे जोरावर...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्याशी हस्तांदोलन करणे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार किशोर कुमेरिया यांना चांगलेच महागात पडले. हस्तांदोलनाच्या फोटोसह मते यांना समर्थन दिल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुमेरियांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी कुमेरिया यांनी फोटो...
ऑक्टोबर 07, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी रॅली, प्रचारसभा, पदयात्रेसोबत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर निवडणूक विभागाचे लक्ष असून, यावरील खर्च हा उमेदवारांच्या खात्यात...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राज्य पोलिस दलात पीएसआय अधिकाऱ्यांची वानवा असतानाच पोलिस महासंचालकांनी राज्यभरातील पोलिस हवालदार आणि सहायक फौजदारांची सेवाज्येष्ठता यादी मागितली आहे. त्यांना पीएसआय पदावर (ऍडव्हॉक) पदोन्नती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 2013 पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस...
ऑक्टोबर 05, 2019
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोण लढणार यावर अनेक चर्चा झाल्या व एक नाव पुढे आलं... ते म्हणजे डॉ. आशीष देशमुख! आधी भाजपमध्ये असलेले व आता काँग्रेसवासी झालेले आशीष देशमुख मुख्यमंत्र्यांना काँटे की टक्कर देणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल... कोण आहेत हे आशीष देशमुख जाणून घेऊ......
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. 12 दिवसांत 50 लाखांचा दारूसाठा जप्त करून 181 आरोपींना अटक केली आहे.  निवडणूक काळात दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी याचा उपयोग करण्यात येते. अनेकदा हे समोर आले आहे. निवडणूक काळात अवैध...
ऑक्टोबर 03, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चौथी यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 19 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष देशमुख निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात...
ऑक्टोबर 02, 2019
भिवापूर (जि.नागपूर):  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजूर किंवा सुरू केलेल्या विकासकामांना आचारसंहिता लागू होत नाही. कामातील अनियमितता, नियमबाह्यपणाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधीने केलेल्या तक्रारीची फारशी दखल घेतली जात नाही. नेमक्‍या यासंधीचा फायदा घेत स्मार्ट दलित वस्तीअंतर्गत शहरात थातूरमातूर कामे...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर :  भाजपने शहरात एकाही महिलेला उमेदवारी दिली नसल्याने इच्छुकांच्या पदरी निराशाच आली आहे. किमान एक जागा महिलेसाठी सोडण्यात येईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पश्‍चिम नागपूरमधून महापौर नंदा जिचकार यांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली होती. त्यादिशने त्यांनी कामलाही सुरुवात केली होती. पश्‍चिममधून...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : लोकसभेतील मतदानाची टक्‍केवारी पाहता विधानसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. या आव्हानावर प्रशासन कशा प्रकारे मात करते, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल. लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्व आहे. मताच्या आधारावर लोकप्रतिनिधी व सत्ताधारी निश्‍चित होतो. निवडणुकीत...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर ः राज्यात नुकतीच एक हजार 800 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे पोलिस दलात उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्‍त झाल्या. त्या जागांवर 2013 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हवालदारांना देण्यात येणार आहे. मात्र,...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला; परंतु अद्याप लोकसभेतील कामाचा भत्ता अधिकाऱ्यांना मिळाला नाही. यामुळे अधिकारी वर्गात नाराजीचा सूर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने भत्त्याचा निधी दिला असून, निवडणूक विभागात पडून आहे. निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांमुळे भत्ता मिळाला...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः गणेशोत्सवाच्या बंदोबस्तानंतर आता पोलिस नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव, निवडणुका, विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्ताची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताच्या ओझ्याखाली चांगलेच पिचल्या जात आहेत. गणेशोत्सवापासून ते डिसेंबर महिन्यातील हिवाळी...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मला राष्ट्रवादीच्या शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे फोन आले. ते उमेदवार असतील तर आम्ही उद्याच पक्ष सोडण्यास तयार असल्याचे सांगितल्याचा दावा हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी केला. यावरून राष्ट्रवादीच्या...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 13 सप्टेंबरपासून लागण्याची शक्‍यता आहे. आचारसंहितेचा धसका घेत महापालिका स्थायी समितीच्या विशेष बैठकीत आज 94 कोटींच्या विकासकामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. यात 53.29 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता तर 40.73 कोटींच्या निविदा मार्गी लावण्यात आल्या...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला मीडियाच्या चर्चेत ठरणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज्यात गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर  : जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या मुदतीवाढीवरून चांगलाच पेच निर्माण झाला. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारही खावी लागली. आता शासनाने प्रशासक नियुक्तीसंदर्भात मर्यादा निश्‍चित केली असून, चार महिने प्रशासक राहू शकणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत दोन महिन्यापर्यंत वाढविता येईल...