एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : शिवसेनेपुढे त्यांच्या रणरागिणींनीच आव्हान दिले आहे. थेट मातोश्रीच्या मतदारसंघातच आमदार तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे; तर वर्सोवामधून नगरसेविका राजूल पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  वांद्रे पूर्व मतदारसंघात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना उमेदवारी दिली; तर...
ऑक्टोबर 04, 2019
सावंतवाडी - येथील प्रांत कार्यालयात आज राजकीय नाट्यमय घटना पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादीने दोन उमेदवारांचे अधिकृत एबी फॉर्मसह अर्ज दाखल केले. माजी आमदार राजन तेली यांनी काल (ता.3) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आज ते भाजपचा एबी फॉर्म घेऊन आले; मात्र भरला नाही.  येथील प्रांत कार्यालयात आज अर्ज दाखल...
ऑगस्ट 28, 2019
सातारा : संपूर्ण देशात मोदी लाटेची जोरदार हवा असतानाही क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. परंतु, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतल्याने या...
ऑगस्ट 19, 2019
पाली : माजी मंत्री व पेण- सुधागड- रोहा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार रवींद्र पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्‍यात व पालीमध्ये मोठमोठे शुभेच्छा फलक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावले होते. या फलकांवर तालुक्‍यातील भाजपच्या सर्व...
मे 27, 2019
हैदराबाद : विविध ठिकाणी खासदाराला पोलिस सलाम करताना दिसतात. मात्र, एका खासदाराने पोलिसांना सलाम केला असून, यामागील कारणही वेगळे आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील कादिरीचे मंडळ निरीक्षक गोरंतला माधव यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक...
मे 27, 2019
मुंबई : विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी भाजपने सांगली जिल्ह्यातीलच पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देशमुख जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. पृथ्वीराज यांनी कडेगाव...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ...
एप्रिल 17, 2019
निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात...
फेब्रुवारी 25, 2019
मसूर (ता. कऱ्हाड) : सर्वांगीण विकासासाठी येथील मतदारांनी जनशक्ती पॅनेलवर विश्वास ठेवत विजयाचा गुलाल टाकला. मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या बाजूने कौल देत विरोधकांच्या मनोमिलनासह घराणेशाहीच्या आरोपाला मतदारांनी धुडकावत सत्तांतर घडवले. पाच वर्षाच्या निष्क्रिय कारभार मतदारांसमोर मांडण्यात...
जानेवारी 27, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर प्रियंका गांधी यांच्यावर राजकीय स्तरातून विविध नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. आता बिहारचे पर्यटनमंत्री प्रमोद कुमार यांनी प्रियंका गांधी अजून लहान बाळ आहेत, असे वक्तव्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला सोनिया...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
ऑगस्ट 13, 2018
केडगाव : वाखारी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता संभाजी गोरगल यांची सहा विरूद्ध पाच मतांनी निवड झाली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने सरपंचाचे मत निर्णायक ठरले. त्यामुळे सरीता इनामदार यांचा पराभव झाला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास झाडगे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या...
ऑगस्ट 05, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव; तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे हे भाजपचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून शनिवारी (ता. ४) निवडून आले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका भवनात जल्लोष करून भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. मतदानामध्ये भाजपचे नगरसेवक...
जुलै 02, 2018
चिपळूण - पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे महासचिव सुनील तटकरे यांच्याएैवजी परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून तटकरे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे....