एकूण 114 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - वर्तमानपत्रांपासून ते आधुनिक काळातील नवी माध्यमे ही लोकमानसावर परिणाम घडविण्यासाठी आहेत. आपल्या देशात सर्वोच्च असलेल्या राज्यघटनेच्या चौकटीत लोकमानस घडवायचा, हे सोडून घडणाऱ्या प्रत्येक भूमिकेवर हरकत घेतली पाहिजे. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या माध्यमांनीही ‘जागल्या’ची भूमिका घेतली पाहिजे,’’ असे...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर येरवडा पोलिसांकडून येरवडा येथील अवैध धंद्यावर रविवारी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून पावणे तीन लाख रुपये किंमतीची 800 लीटर गावठी दारू व 1400 लीटर दारू बनविण्याचे रसायन जप्त करण्यात आले. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (...
ऑक्टोबर 06, 2019
विधानसभा 2019   पुणे - लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाने बरेच प्रयत्न करूनही शहरातील आठ मतदारसंघांमध्ये निम्म्या मतदारांनीच मतदानाचा हक्‍क बजाविला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढेल, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. लोकसभा निवडणुकीत शहराच्या तुलनेत ग्रामीण...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
ऑक्टोबर 05, 2019
खडकी बाजार : कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढून निवडून आलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदारासोबत प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या चौघांना पुणे शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. या नोटीसीचे उत्तर न देता काँग्रेसच्या तीन...
ऑक्टोबर 05, 2019
कोथरूड (पुणे) : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीमध्ये त्यांची संपत्ती दोन कोटी 59 लाख 51 हजार रुपये जाहीर केली आहे. मात्र, पाटील यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता व स्वतःचे वाहनही नाही. Vidhan Sabha 2019 :...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर पथकाने सहकारनगर येथील अरण्येश्वर येथे वाहन तपासणीदरम्यान  11 लाख 1 हजार 260 रुपयांची रोकड पकडली. ही रोकड एका काळ्या रंगाचा मोटारीत मिळून आली असून मेडिकल वेस्टचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची ही रोकड आहे. ही गाडी ट्रेझर पार्क...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मी निवडणूक लढवावी हा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारांनी घेतला आहे. ही लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नाही तर भाजपाशी आहे. भाजपाचे राज्यातील एक एक उमेदवार कमी करण्याची गरज आहे. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. मी आतापर्यंत केलेल्या विकास कामांवर मतदारांकडे मत मागणार आहे. मात्र, माझी मनधरणी...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारिणीवर दक्षिण विभागातील सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून येथील ऍड. कमलेश पिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढील तीन वर्ष ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च समितीवर कार्यरत राहणार आहेत. ही निवडणूक नुकतीच महाराष्ट्र...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : गिरीश बापट, योगेश गोगावले यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय कार्यालयापासून 100 मीटरच्या आत सभा घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारारीची दखल घेत सभा न घेण्याचे आवाहन केले.  आज पुण्यात इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करत, रॅली काढून ...
ऑक्टोबर 03, 2019
Vidhansabha 2019 : पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपचे योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे उद्या दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत भाजपचे उमेदवार टिळेकर यांनी कोंढवा गोकुळ नगर भागातून...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघांत जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), दत्तात्रेय भरणे (इंदापूर), रमेश थोरात (दौंड),...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : "मी पुणेकरांना परका नाही" अशी भावनिक साद घालून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून संघाचे मुख्यालय असलेल्या 'मोती बाग'तून प्रचाराची सुरूवात केली.  बुधवारी सायंकाळी कोथरूड येथील आशिष गार्डन येथे होणार्या मेळाव्याच्या पूर्वी चंद्रकांत पाटील हे मोती बागेत आले. खासदार...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सावरगाव येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. भगवान बाबा यांच्या जन्मगावी होत असलेल्या या मेळाव्यास यावर्षी विशेष महत्त्व आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या मेळाव्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. परिणामी, शाह...
सप्टेंबर 30, 2019
बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर हे रिंगणात उतरणार असल्याचे सोमवारी (ता.30) खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्यानंतर आता बारामतीत अजित पवार विरुध्द गोपीचंद पडळकर अशी निवडणूक होणार आहे.  दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात जर भाजपने स्थानिकांना डावलून...