एकूण 70 परिणाम
एप्रिल 21, 2019
मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे.  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...
एप्रिल 01, 2019
पुणे - सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष निवडणूक आखाड्यात दंग असतानाच प्रशासनातील ‘बाबू’ महापालिकेची तिजोरी रिकामी करीत आहेत. महापालिका पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या वादात रखडलेली तब्बल साडेचारशे कोटी रुपयांची बिले ठेकेदारांच्या खिशात अधिकाऱ्यांनी कोंबली आहेत. ही बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘भाव’ आता...
मार्च 13, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन 72 तास होत असल्याने राजकीय पक्षांचे झेंडे, फलक, बॅनर काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत.  राजकीय पक्षांचे फलक उतरविण्यास दुर्लक्ष केल्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची आयुक्त राव यांनी कानउघाडणी केली...
मार्च 11, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) आणि नदी सुधारणा योजना (जायका) या तब्बल पावणेआठ हजार कोटींच्या योजनांची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. शिवाय, महापालिकेने आखलेले छोटे-मोठे 20 ते 25 प्रकल्प रखडणार आहेत. एचसीएमटीआर आणि जायका प्रकल्पांच्या...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : विभागीय आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्य निवडले तरी सभापती निवड न्यायप्रविष्ठ असल्याने समिती अस्तित्वात येणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच समिती स्थापन होणार की नाही हे स्पष्ट होईल. बुधवारी (ता. 20) होणाऱ्या सभेत...
जानेवारी 20, 2019
पुणे : गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांचा आढावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अपेक्षित धरलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा होणारा महसूल यात मोठी तूट असल्याचे समोर आले आहे. अर्थसंकल्पात दर्शविण्यात आलेले "वाढीव' उत्पन्न आणि प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न पाहिले, तर महापालिकेचा...
डिसेंबर 12, 2018
नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला....
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
डिसेंबर 09, 2018
नगर- छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने आणखीन एक नवा वाद निर्माण केला आहे. श्रीपाद छिंदम याचा भाऊ श्रीकांत छिंदम याने चक्क ‘ईव्हीएम’ मशीनची पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली....
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या गावांत दोन सदस्यांचा एक प्रभाग राहणार असून, हद्दवाढीची प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नव्या...
ऑगस्ट 21, 2018
सांगली - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कडक आचार संहितेच्या अंमलबजावणीमुळे दारुचा महापूर वगैरे काही नसल्याचे उत्पादन शुल्कच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. साधारणपणे निवडणूक काळात दारुची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आवक होते. हजारो लिटर दारु कार्यकर्ते श्रमपरिहार म्हणून रिचवतात. तसे चित्र...
ऑगस्ट 10, 2018
नगर - "देशात, राज्यात विरोधी वातावरण आहे. सरकारवर कोणाचा विश्‍वास नसल्याने वेगवेगळ्या कारणांनी लोक रस्त्यावर उतरत आहेत. सगळीकडे अराजकता असताना सरकारचे लोक निवडून येतातच कसे,'' असा प्रश्‍न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी उपस्थित केला आहे. "सरकारचा प्रत्येक बाबीत...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या आणि जाहीरनाम्यातील आश्वासनपूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली....
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सत्तेत आल्यावर न पाळणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. या संदर्भातील अध्यादेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी जारी केला आहे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भात आयोगाच्या वतीने नोंदणीकृत मान्यताप्राप्त  राजकीय पक्षांच्या...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव - जळगाव महापालिका 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात 303 उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी मतमोजणी प्रक्रियेतून आलेल्या निकालामध्ये 303 उमेदवारांपैकी जवळपास 40 उमेदवारांची अनामत रक्कम ही विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा ठरावीक मते न मिळाल्याने जप्त होणार आहे.  महापालिका निवडणुकीत...
ऑगस्ट 05, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव; तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे हे भाजपचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून शनिवारी (ता. ४) निवडून आले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका भवनात जल्लोष करून भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. मतदानामध्ये भाजपचे नगरसेवक...
जुलै 25, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात नेतेमंडळींनी रान उठवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. शहरातील महावीर उद्यान आणि आमराईत फिरण्यास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. भाजपच्या विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवून मदतीचे आवाहन...
जुलै 12, 2018
सांगली : महापालिकेची निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असताना काल सायंकाळी येथे एका वाहनातून संशयास्पदरित्या नेली जाणारी साडेआठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सांगली ते माधवनगर रस्त्यावरील जुन्या जकात नाक्‍यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय 55, रा. वाळवा)...
जून 05, 2018
बेळगाव - दिव्यांगांसाठी महापालिकेने खरेदी केलेल्या तीनचाकी मोपेड्सचे वितरण अखेर मंगळवारी झाले. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी, उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 65 दिव्यांगांना मोपेड देण्यात आल्या. चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण मोपेड मिळाली याचे समाधान दिव्यांगांच्या...
जून 02, 2018
औरंगाबाद : महापालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांनी अखेर बाजी मारली. ११ विरुद्ध शून्य मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळविला. एमआयएम पक्षाचे उमेदवार व सदस्य उशिरा आल्याने त्यांना मतदान करता आले नाही. महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून, त्यात शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. मात्र...