एकूण 144 परिणाम
डिसेंबर 06, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये कऱ्हाड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी 26 लाख 94 हजार 86 रुपये इतका खर्च दाखवून आघाडी घेतली आहे. तर सत्यजितसिंह पाटणकरांचा केवळ 13 लाख 42 हजार...
डिसेंबर 04, 2019
अकोला : पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. ज्या जिल्ह्यात विधानसभेमध्ये पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही, अशा जिल्ह्यात विशेष लक्ष घालण्यात येत असून, प्रोत्साहन देण्यासाठी अशा जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागू शकते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा, मराठी विद्यापीठ, ग्रंथालयांच्या अनुदानात तिप्पट वाढ आदी प्रलंबित मागण्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
नोव्हेंबर 30, 2019
खामगाव (जि.बुलडाणा) :  मुंबई येथील शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा शपथविधी पार पडला. यावेळी खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सुध्दा या सोहळ्याला हजेरी लावली. त्‍यांचे चिंरजीव दिग्‍वीजयसिंह सानंदा हे देखील त्‍याठिकाणी उपस्‍थित होते. त्‍यांनी...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.  हेही वाचा : उद्याच...
नोव्हेंबर 28, 2019
खामगाव (जि.बुलडाणा) : महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्‍पावधीतच राजीनामा दिला. फडणवीस सरकार कोसळल्‍याने कही खुशी कही गम अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे शंभर टक्‍के निश्‍चित असलेले...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - अनपेक्षितपणे भाजपेचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (शनिवारी) शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एवढेच नाही तर दोनच दिवसांपूर्वी शिस्त पाळणार पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : राज्यात राजकीय भूकंपानंतर आता नेत्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला असल्याचा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ट्विट आणि भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला दावा यातून मोठा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. ...
नोव्हेंबर 19, 2019
देवगड (सिंधुदुर्ग)  : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि राज्यातील राजकारणातील शिवसेनेचे भाजपपासूनचे अलिप्त धोरण यामुळे तालुक्‍याच्या राजकारणात बदलाचे संकेत आहेत. युती म्हणून सत्तेत असलेल्या येथील पंचायत समितीमध्ये शिवसेनेला उपसभापती पदावर पाणी सोडण्याची वेळ येण्याची दाट...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची सर्वात महत्तवाची आणि मोठी बातमी म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे...
नोव्हेंबर 14, 2019
सोलापूर ः शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाशिवआघाडी राज्यात सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. महायुतीतून शिवसेनेने जिल्ह्यातील सहा जागा लढल्या तर भाजपने पाच जागा. सांगोल्यातील शहाजी पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेला एका जागेवर यश मिळाले. भाजपने मात्र दोनाचे चार करत...
नोव्हेंबर 14, 2019
नाशिक : महाविद्यालयांमध्ये खुल्या निवडणुका होणार, या आशेने विद्यार्थी वर्गात चैतन्य निर्माण झाले होते. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर गेलेल्या निवडणुकीची शक्‍यता धूसर झाली आहे. त्यातच राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांवर येत्या काळात खुल्या महाविद्यालयीन...
नोव्हेंबर 12, 2019
कऱ्हाड ः विधानसभा निवडणुकीसाठी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा वापर करण्यात आला. प्रशस्त इमारतीतून दोन विधानसभा मतदारसंघाच्या कामाची सूत्रे तेथून हलवता येणे शक्‍य झाले. मात्र, निवडणुका संपल्याने आता या इमारतीला उद्‌घाटनाबरोबरच प्रशासकीय कार्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रांत,...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. सत्तास्थापनेचा गुंता दिवसेंदिवस आणखीनच वाढत आहे. त्यात शिवसेना भाजपला आणि देवेंद्र फडवणीस यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत सध्या खूपच आक्रमक झाले आहेत. पत्रकार...
नोव्हेंबर 06, 2019
खामगाव : राज्‍यातील सत्‍ता स्‍थापनेचा तिथा अद्याप सुटलेला नाही. सर्वत्र मुख्यमंत्री कोण होणार याचीच उत्‍सुकता लागलेली असताना खामगावात' आम्‍हाला हवेत सरसकट मुख्यमंत्री शरद पवार' अशा आशयाचे पोस्‍टर झळकले आहे. काँग्रेस सेवादलाचे जिल्‍हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी हे आगळे वेगळे पोस्‍टर लावून...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : सध्या सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असून मुख्यमंत्री आमचाच यावरून भाजप-सेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.  दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेतेही एकमेकांची भेट घेत आहेत. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक कमालीची चर्चीली जात आहे....