एकूण 103 परिणाम
जुलै 23, 2019
कर्नाटकात कॉंग्रेस सरकार पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर न लावता आलेली शिस्त, असे म्हणता येईल. पक्षातील उमेदवार निवडून आल्यानंतरही हा पक्ष त्या उमेदवाराला पक्षाचा मानत नव्हता. केवळ सत्ताकांक्षेने त्यांना पछाडले होते.  पक्षासाठी काम करायचे असते, पक्षाला उभे करायचे...
जुलै 15, 2019
'व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर करप्ट लॉज आर ब्रोकन !' - बेंजामिन डिझरेली.  बेंजामिन डिझरेली हे ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते व 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ते दोन वेळेस त्या देशाचे पंतप्रधानही होते. त्यांचे हे वचन प्रसिद्ध आहे. हल्ली देशात सुमारबुद्धीचा सुकाळ असल्याने आणि इतिहासाची...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - विधानसभेची निवडणूक जवळ आली की अरुण डोंगळे यांना काही तरी वेगळेपण दाखवण्यासाठी जुनी सवयच आहे. त्यांनी त्याच पार्श्‍वभूमीवर आता गोकूळ मल्टिस्टेट विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे "गोकुळ'ला काडीचा धक्का लागणार नाही. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे त्यांचे राजकीय अस्तित्वच...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी काही कारणांवरून वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू यांनी राहुल गांधींना एक पत्र दिले. ...
जून 06, 2019
मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रश्‍नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगेचच हात घातला आहे. आता तेथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. केंद्र सरकारला त्याआधी तेथील मतदारसंघांची पुनर्रचना करून हवी आहे. यामुळे जम्मू भागातून निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढेल. एकूणच काश्‍मिरी राजकारणाचा पोतच...
मे 20, 2019
"माझा चमत्कारांवर विश्‍वास आहे' असे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी येथील सार्वत्रिक निवडणुकीत आश्‍चर्यकारकरीत्या मिळालेल्या विजयाचा स्वीकार केला आहे. देशातील सर्व एक्‍झिट पोलमध्ये विरोधी लेबर पक्षाला सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त केला असताना त्यांना खोटे ठरवित मॉरिसन यांच्या...
एप्रिल 29, 2019
कडेगाव - लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना कुंडलचे लाड व सोनसळचे कदम या एकेकाळी विरोधक असलेल्या दोन राजकीय घराण्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसले. त्याची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.  कुंडलच्या लाड घराण्याचे कुटुंबप्रमुख व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड आतापर्यंत डॉ. पतंगराव...
एप्रिल 17, 2019
निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली: देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, तेवढाच देशभक्ती आणि हुतात्मा जवानाचे बलिदान निवडणूकीमधील महत्त्वाचा मुद्दा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हुतात्मा जवांनाचा उल्लेख करुन मतं...
एप्रिल 15, 2019
संपूर्ण कर्नाटकावर प्रभुत्व गाजवून ५०-५५ वर्षे राजकारण केलेल्या एस. एम. कृष्णा यांची अनुपस्थिती या निवडणुकीत पहिल्यांदाच पाहावयास मिळत आहे. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून भाजपचे कमळ हातात घेतलेले कृष्णा भाजपमध्येही सक्रिय नाहीत. भाजपबरोबरच काँग्रेसलाही यंदा प्रचारात त्यांची उणीव मात्र जाणवत आहे....
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
एप्रिल 03, 2019
जसं चहामुळे कुणाचं काही चांगलं झालं नाही तसंच कुणाचं वाईटही झालं नाही. मी इतका अट्टल चहा पिणारा आहे, की कधीही मी विकतचा चहा पिलेला नाही. चहा हे फुकट प्यायचे पेय आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. पेशाने तसा मी पावसाळ्यात नियमीत कॉलेजमधील कुणालातरी भेटायला जाणारा प्रियकर असतो. हिवाळ्यात कॉलेजमधील...
मार्च 31, 2019
बिजनौर : काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी राजकीय स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले. हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वांची माफी मागितली पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम काँग्रेसने केले. त्यांनी...
मार्च 27, 2019
मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. मोदींच्या लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी...
मार्च 24, 2019
नवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच झारखंडच्या 11 व गुजरातच्या 14 जागांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांना; तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांना अधिकृतपणे...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 19, 2019
घोडेगाव (पुणे): 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी...
मार्च 18, 2019
राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : अरुणाचल आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची घोषणा आज (रविवार) करण्यात आली. अरुणाचल प्रदेश 54 तर आंध्रप्रदेशमधील 123 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. विधानसभेच्या 60 जागा असणाऱ्या अरुणाचलमध्ये भाजपकडून एकूण 54 जागांसाठी...