एकूण 66 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई - लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेला पराभव आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्‍यात आली आहे. १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा...
जुलै 15, 2019
'व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर करप्ट लॉज आर ब्रोकन !' - बेंजामिन डिझरेली.  बेंजामिन डिझरेली हे ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते व 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ते दोन वेळेस त्या देशाचे पंतप्रधानही होते. त्यांचे हे वचन प्रसिद्ध आहे. हल्ली देशात सुमारबुद्धीचा सुकाळ असल्याने आणि इतिहासाची...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली ः पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे. 2016 ते 2018 या दोन आर्थिक वर्षात उद्योजक घराण्यांकडून 915.59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कॉंग्रेसच्या तुलनेत ही...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
जून 19, 2019
नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल, बिजू...
एप्रिल 22, 2019
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकापासून ते अलीकडच्या काही निर्णयांपर्यंत निवडणूक आयोगाचे आचरण हे विद्यमान राजवटीला अनुकूल असल्यासारखे सकृतदर्शनी वाटते. राज्यकर्ते सर्रास आचारसंहितेचा भंग करीत असूनही, आयोगाने डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे दिसते. त्यामुळे आयोगाच्या कारभाराविषयी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) मुद्यावरून विरोधी पक्षांची आज (रविवार) बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ईव्हीएमसोबत 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा केली जाणार आहे, असे विरोधी पक्षांनी...
एप्रिल 14, 2019
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाने केलेली प्रक्रिया बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाची अधिसूचना रद्द ठरविली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढून काटोलची पोटनिवडणूक घ्यायची असेल, तर संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी...
एप्रिल 01, 2019
महाराष्ट्रात भरारी मारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न काय आहे? कॉंग्रेस फिरविणार का? वडणूक मोदी आणि शहा यांना कसे रोखणार? कॉंग्रेसची निवडणूकीतील रणनीती जाणून घ्या, कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून "सरकारनामाच्या विशेष मुलाखतीत.
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,...
मार्च 19, 2019
राजापूर - नाणार रिफायनरीच्या विरोधात संघर्ष समिती स्थापून ताकद निर्माण झाल्याने अशोक वालम यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. समिती विधानसभा निवडणूक कोकण शक्ती महासंघ या नावाने लढवणार आहे. महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला लोकसभेसाठी पाठिंबा देण्यात येईल, अशी घोषणा करून वालम...
मार्च 18, 2019
राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे...
मार्च 13, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन 72 तास होत असल्याने राजकीय पक्षांचे झेंडे, फलक, बॅनर काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत.  राजकीय पक्षांचे फलक उतरविण्यास दुर्लक्ष केल्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची आयुक्त राव यांनी कानउघाडणी केली...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता काल जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत. मंगळवेढा नगरपालिकेनेही आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, दामाजी रोडवर असलेले झेंडे काढण्यात सुरुवात केली. गेल्या...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकची कारवाई, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून सुटका आणि  पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या कारवायांच्या फोटोंचा वापर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टर्सवर केला. याप्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या संख्येत सुमारे साडेनऊ लाखांनी म्हणजे दुपटीने वाढ झाली आहे. शहरात १८ वर्षे वयोगटातील तरुण मतदार आणि स्थलांतरीत नागरिक वाढल्यामुळे मतदारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत...
जानेवारी 31, 2019
अल्वर : राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदी सरशी मारत, काँग्रेसच्या उमेदवार शाफिया झुबेर यांनी विजय मिळविला. रामगड पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) झाली. येथे 28 जानेवारीला मतदान झाले होते. बसप उमेदवाराच्या निधनामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे....
जानेवारी 14, 2019
जळगाव - युवाशक्ती फाउंडेशनच्या पतंगोत्सवात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली. पतंगोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता निवडणूक विभागाने ‘व्हीव्हीपॅट’ मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्याची संधी सोडली नाही. कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन आल्यानंतर त्यांना ‘व्हीव्हीपॅट’ मशिनद्वारे आपण...
जानेवारी 12, 2019
मुंबई : मतदानापूर्वी 48 तास आधी निवडणूक प्रचार बंद करण्याचे आदेश आहेत; परंतु खासगी व्यक्तींनी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) केलेली राजकीय टिप्पणी रोखता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात आज सांगितले. सोशल मीडियावरील प्रचारावर प्रतिबंध कसे आणता येतील, याचा विचार सुरू असला तरी,...