एकूण 29 परिणाम
जुलै 04, 2019
किरण बेंदीच्या ट्विटमुळे केंद्र सरकारची कोंडी... आर्थिक सर्वेक्षणातून 'गुड न्यूज' विकासदर राहणार 7 टक्के...वंचित आघाडीत उभी फूट; आंबेडकरांवर गंभीर आरोप...World Cup 2019 : त्या आजींना दिलेलं वचन कोहलीने पाळलं अन्...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग...
मे 24, 2019
भारतीय राजकारणाची भाषा, व्याकरण आणि मापदंड बदलून टाकणारा निवडणूक निकाल आहे. देशाच्या राजकीय इतिहासात प्रचलित राजकारणाची सारी समीकरणे आमूलाग्र बदलणारा नेता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख या निकालाने करून दिली आहे. पाच वर्षे सत्ता सांभाळल्यानंतरही तेवढ्याच पाठिंब्याने पुन्हा सत्तेवर येणे, हे...
मे 06, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 21, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शिक्षणावरून भाजपने आता कॉंग्रेसला कोंडीत पकडले आहे. अमेठीतील राहुल यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर भाजपच्या टीकेला धार चढली आहे. राहुल यांनी हा वाद निस्तारावा आणि मग निवडणुकीला सामोरे जावे, असे भाजपने...
एप्रिल 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशाकडे पाहण्याचा त्यांचा नवा दृष्टीकोन समजला. त्यांनी देशासाठी मोठी स्वप्न पाहिली आहेत, हे नक्की, असे ट्विट करत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकिय संचालक अभिजीत पवार यांनी राहुल गांधींच्या घेतलेल्या मुलाखतीबद्दल माहिती दिली. 'सकाळ'...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रथमच दिल्लीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना आम आदमी पक्षासाठी (आप) आमची दारे खुली असल्याचे सुचक उद्‌गार काढले आहेत. आमची दारे अजूनही खुली असून वेळ मात्र संपत चालली आहे, असे राहुल यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. दिल्लीमध्ये आम्ही "आप'ला चार...
एप्रिल 05, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 5 एप्रिल 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी 'ही निवडणूक भारताचे भविष्य ठरवेल....
एप्रिल 04, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 4 एप्रील 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  धन्यवाद माननीय मोहम्मद बिन झैद अल्...
मार्च 31, 2019
बिजनौर : काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी राजकीय स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले. हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वांची माफी मागितली पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम काँग्रेसने केले. त्यांनी...
मार्च 30, 2019
नवी दिल्ली : अनेक राजकीय नेत्यांनी पूर्वी एकपेक्षा जास्त मतदारसंघांतून निवडणुका लढविल्या आहेत, असे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सांगितले. मात्र या संदर्भात कॉंग्रेस लवकरच निर्णय करेल, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे अमेठीव्यतिरिक्त अन्य एखाद्या मतदारसंघातून उभे राहण्याची...
मार्च 27, 2019
बस्ती (उत्तर प्रदेश): लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते विनय कटियार यांनी राजीव गांधी हेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे वडील याचा पुरावा काय? असे विचारल्याने काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कटियार यांनी विजय शंखनाद सभेत...
जानेवारी 23, 2019
प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असून, काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा खेळी करत खरंच लोकसभा निवडणूक काँग्रेसने किती गंभीर घेतली आहे हेच दिसते. गेल्या काही वर्षांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उंचावलेली प्रतिमा आता...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
डिसेंबर 11, 2018
2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ आणि सततच्या पराभवामुळे हताश झालेली काँग्रेस हेच गेल्या चार वर्षांमधील देशातलं राजकीय चित्र होतं. पण विषय तो नाही.. आम्हा माध्यमांना...
जुलै 29, 2018
लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात तेलगू देशम पक्षानं इतर विरोधकांच्या मदतीनं आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला. लोकसभेच्या पटलावर मोदी सरकारचा विजय झाला यात नवलाचं काहीच नाही. सरकारकडं बहुमत आहे, यात ठराव दाखल करणाऱ्यांनाही शंका नव्हती. फारतर भाजपविरोधात एकत्र येऊ पाहणारे संसदेत किती एकत्र राहतात आणि...
जून 14, 2018
मोदी समर्थकांना धक्का बसेल, असे सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता झपाट्याने ओसरत असून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आता मोदी लाटेवर स्वार होऊन पुढे जात असल्याचे सर्वेक्षण 'द लोकनिती', 'सीएसडीएस' आणि 'एबीपी' यांनी प्रसिद्ध केले आहे. 'द क्विंट' या वेबसाईटवर या...
मे 15, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेली आघाडी व यापूर्वी सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसला मिळालेली पिछाडी असे चित्र समोर येत असून कर्नाटकच्या जनतेने भाजपला कौल दिल्याचे कळते. याचीच संधी साधून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. नरेंद्र मोदींचे यश, राहुल गांधींचा पराभव या सर्व...
मार्च 01, 2018
नवी दिल्ली : 'उद्धटपणा आणि कुशासनामुळे भाजपला मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीत दोन जागी पराभव स्वीकारावा गमवाव्या लागल्या', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) ट्‌विटरवरून व्यक्त केली. मध्य प्रदेशमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला विधानसभा पोटनिवडणुकीतील दोन जागा...
जानेवारी 15, 2018
लखनौ : गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाला उभारी देणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे लक्ष आता पुढच्या वर्षी, 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आहे. राहुल गांधी उद्या, सोमवारपासून दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर येत आहेत.  कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी प्रथमच अमेठीला जात आहेत,...
डिसेंबर 16, 2017
नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग आज (शनिवार) समाप्त झाले असून, आजपासून राहुलपर्वाला सुरवात झाली. राहुल गांधी हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी केवळ राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता.  काँग्रेस मुख्यालयात आज सकाळी झालेल्या...