एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी कोणताही खुलासा...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 20, 2019
बारामती (पुणे) : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर येथे सांगता सभा होणार असल्याने या दोन्ही सभांमधून राष्ट्रवादी व भाजपच्या तोफा कशा धडाडणार या कडे...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
मार्च 12, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर केले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत....
मार्च 11, 2019
बारामती शहर : पार्थ पवार यांच्या राजकारणातील एंट्रीने बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. नव्या दमाचा युवक राष्ट्रीय राजकारणात नशीब आजमावू पाहत असल्याने पक्षीय पातळीवर युवकांना आकर्षित करणारा चेहरा म्हणून आगामी काळात पार्थ पवार यांच्याकडे पाहिले जाईल, असे पदाधिकाऱ्यांना वाटत...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत मी पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षातील माझ्या प्रमुख सहकाऱ्यांचा असल्याचे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकाऱ्यांच्या आग्रहाचा विचार करीन, असे शुक्रवारी (ता. 8) स्पष्ट केले. त्यामुळे पवार हे पुन्हा निवडणूक रिंगणात...
जानेवारी 08, 2019
शिरूर - शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पलटवार केला. ‘‘माझ्यासमोर कुणीही उभा राहो. मी शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के निवडून येईल. निवडून नाही आलो;...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने लढायचे, हे अद्याप ठरलेले नाही, असे कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगितले. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीच्या  कार्यालयात सुरू झाली असून, या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. सुमारे 9 तास चालणाऱया या बैठकीत आज एकूण 18 लोकसभा मतदारसंघाचा आढावा...
जुलै 17, 2018
सोमेश्वरनगर - येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब धनंजय माळशिकारे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कोऱ्हाळे बुद्रुक नजीक माळशिकारे गोठा या छोट्याशा धनगरवाड्यात जल्लोष करण्यात आला. या निवडीने गट क्रमांक 4 ला व धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात...
एप्रिल 13, 2018
पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. त्याच बळावर ही निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार असल्याचे मी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे पुण्यात काम आहे आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याशिवाय मी बोलत नाही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी...
फेब्रुवारी 26, 2017
राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत भोसरीच्या नेतृत्वावर टीका पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकावर विश्‍वास ठेवला मात्र काही जणांनी राष्ट्रवादीचे खाऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली, तर मंगला कदम यांनीही टीका करताना एक बिनविरोध...