एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
सातारा : ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप प्रवेशाचे वारे अद्याप निवळलेले नाही. आता खासदार उदयनराजे भोसलेंच्या भाजप प्रवेशासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही झालेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रवेशाची चर्चा मागे पडली आहे. सध्या विघ्नहर्त्या गणेशाचे...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
मार्च 12, 2019
हैदराबादः रमजानच्या महिन्यात कामावर जाऊ शकता, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत? रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नाही. निवडणुकांच्या तारखांवरुन राजकारण करण्यांना एवढचं सांगेल की तुम्ही मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका, असे एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन...
फेब्रुवारी 28, 2019
पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेला दहशतवादी हल्ला आणि भारताने त्यानंतर दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला दिलेली चपराक यावर भारतात राजकारणाचा सावट यायला सुरवात झाली असल्याची परिस्थिती आहे. यासंबंधीच 'मेरा जवान सबसे मजबूत' (#MeraJawanSabseMajboot) हा ट्रेंड सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.  भारतीय हवाई...
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
जानेवारी 01, 2019
चेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करणारे प्रकाश राज यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश राज यांनी ट्विट करत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षाला पसंती न...
सप्टेंबर 27, 2018
कोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राजाराम सहकारी साखर कारखान्यासह जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा याच आठवड्यात होत आहे. या सभा होण्यापूर्वीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर या तिन्ही संस्थांच्या सभांचे पडसाद उमटणार...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...
जुलै 15, 2018
मंगळवेढा : गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेल्या शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंके पाटील यांनी जाहीर केल्या पण या निवडीने मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीत असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली. शहर व तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना पक्षाला...
मे 28, 2018
विजयवाडा : भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची चर्चा देशभर सुरू असताना तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) वेगळीच भूमिका घेतली आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी हे 'संयुक्त आघाडी'तर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे आम्हाला मान्य नाही. आंध्र...
एप्रिल 04, 2018
चिपळूण - भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे शिवसेनेचा स्वाभिमान दुखावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जागा दाखविण्यासाठी पुढील सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय सेनेकडून जाहीर झाला. त्यामुळे एक प्रकारे सेनेकडून भाजपविरोधी स्वाभिमानाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईत कोकणचा गड...