एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
तुम्हाला आठवतेय का 'ती' निवडणूक अधिकारी. हो आहो तीच, लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान पिवळ्या साडीतले जिचे फोटो व्हायरल झालेले तीच निवडणूक अधिकारी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिवळ्या साडीतील रीना द्विवेदी यांच्या फोटोंमुळे संपूर्ण सोशल मिडिया पागल झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा रीना द्विवेदी यांचे फोटो...
मे 12, 2019
नवी दिल्ली ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 59 जागांसाठी मतदान झाले. रात्री आठ वाजता मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दिल्लीसह सात राज्यांत या टप्प्यात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली. हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.2 टक्के मतदान झाले. मात्र, त्या...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले असून, या टप्प्यात आज सायंकाळी सहापर्यंत 64.04 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सप-बसपच्या महाआघाडीने उभे केलेले आव्हान, तर आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात वर्चस्व राखण्यासाठी भाजप-शिवसेना युती विरुद्ध...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना, केरळमध्ये तक्रारीनंतर इलेक्‍ट्रानिक मतदान यंत्र बदलावे लागण्याचा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. अत्यंत संवेदनशील...
एप्रिल 20, 2019
बंगळुरु : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा होत आहे. त्यांच्या या सभेला राज्यातील भाजपविरोधी पक्षांकडून मागणी वाढत आहे. असे असताना आता राज ठाकरे यांच्या सभेला कर्नाटकातूनही मागणी आहे.  कर्नाटक विधानसभेचे प्रतोद आमदार गणेश...
मार्च 31, 2019
बिजनौर : काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी राजकीय स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले. हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वांची माफी मागितली पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम काँग्रेसने केले. त्यांनी...
मार्च 27, 2019
बस्ती (उत्तर प्रदेश): लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते विनय कटियार यांनी राजीव गांधी हेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे वडील याचा पुरावा काय? असे विचारल्याने काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कटियार यांनी विजय शंखनाद सभेत...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या मध्ये उत्तर प्रदेशातील (युपी) 3, तेलंगणा 6, केरळ 1, आणि पश्चिम बंगाल मधील 1 अशा एकूण 11 उमेदवारांचा समावेश आहे. युपी मधील कैराना- प्रदीप चौधऱी, नगीना- डॉ. यशवंत, बुलंदशहर मधून भोला सिंह यांना तिकीट देण्यात आले...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 16, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे. या बैठकीनंतर रात्री उशिरा लोकसभेची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर होतील. याशिवाय वाराणसी, नागपूर...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
मार्च 12, 2019
हैदराबादः रमजानच्या महिन्यात कामावर जाऊ शकता, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत? रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नाही. निवडणुकांच्या तारखांवरुन राजकारण करण्यांना एवढचं सांगेल की तुम्ही मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका, असे एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली- लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने काल (ता.08) उत्तर प्रदेश (यूपी) आणि गुजरात या दोन राज्यांसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एक नाव असे आहे की ज्यांनी नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करू अशी धमकी दिली होती. काँग्रेसचे इम्रान मसूद यांचं नाव या पहिल्या...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : प्रियांका गांधी-वद्रा यांची आज कॉंग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत अनौपचारिक किंवा अंशतः राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रियंका यांचे सक्रिय राजकारणातले हे अधिकृत पदार्पण मानले जाईल....
जानेवारी 23, 2019
प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असून, काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा खेळी करत खरंच लोकसभा निवडणूक काँग्रेसने किती गंभीर घेतली आहे हेच दिसते. गेल्या काही वर्षांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उंचावलेली प्रतिमा आता...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे....
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत निवडणूक आयोगाकडे तब्बल ३२ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. निवडणूक जवळ येईल तशी राजकीय पक्षांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. राजस्थान...
मे 31, 2018
कैराना - उत्तर प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आले आहेत. त्यावर देशाचे विभाजन करणाऱ्या प्रवृत्तींचा हा पराभव असल्याचे मत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे. कैराना आणि नूरपुरच्या जनतेचे, तसेच कार्यकर्ते आणि सगळ्या भाजपविरोधी एकत्र आलेल्या पक्षाचे हे यश आहे...