एकूण 44 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
सातारा : संपूर्ण देशात मोदी लाटेची जोरदार हवा असतानाही क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. परंतु, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतल्याने या...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, हा निर्णय सरकारने शांततेत विचार करून घेतला आहे.  कलम 370च्या निर्णयानंतर देशभरात मात्र मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येत आहे. आज (ता.05) जम्मू...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली ः पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे. 2016 ते 2018 या दोन आर्थिक वर्षात उद्योजक घराण्यांकडून 915.59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कॉंग्रेसच्या तुलनेत ही...
जून 29, 2019
नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज (शनिवार) सकाळी टि्वटरवरुन दिली. यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वराज यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, 'नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर...
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी इच्छुकता न...
जून 09, 2019
नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने सत्तास्थापन केली आहे....
मे 30, 2019
मोदी शपथविधी : नवी दिल्ली : सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजयासह केंद्रात विराजमान होत असलेल्या भाजपच्या शपथविधी सोहळ्याला आज (गुरुवार) एक भावनिक किनारही होती. गेली पाच वर्षे ठामपणे आणि समर्थरित्या परराष्ट्र मंत्रालय सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांचा नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार...
मे 27, 2019
नवी दिल्ली : मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष व अभिनेता कमल हसन यांना 30 मे रोजी राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सामील होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, ते या सोहळ्यास उपस्थित राहतील का? याबद्दल मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.  नरेंद्र...
मे 23, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीसाठी मथुरा येथून हेमा मालिनी आणि गुरूदासपूरमधून सनी देओल विजयाच्या मार्गावर आहेत. हेमा मालिनी व सनी देओल यांचे समर्थक सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. शिवाय, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील ट्विटरवर पत्नी व मुलाचे अभिनंदन केले आहे. धर्मेंद्र यांनी पत्नी...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'भाजप आणि मित्रपक्षांच्या...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 12, 2019
नवी दिल्ली ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 59 जागांसाठी मतदान झाले. रात्री आठ वाजता मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दिल्लीसह सात राज्यांत या टप्प्यात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली. हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.2 टक्के मतदान झाले. मात्र, त्या...
एप्रिल 27, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात सत्तेवर आल्यास वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. पंरतु, मागील पाच वर्षात देशातील परिस्थीती मोदींच्या घोषणेच्या पुर्ण विरोधी आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जाहीर...
एप्रिल 26, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26) आपला लोकसभा निवडणूकीसाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. यावेळी वाराणसीतील जुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी प्रास्तावक म्हणून तर अन्नपूर्णा शुक्ला आणि जगदीश चौधरी अनुमोदक म्हणून भूमिका...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात थेट प्रियांका गांधी यांनाच मैदानात उतरविण्याच्या चर्चा अखेर अफवाच ठरल्या आहेत. वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीमध्येही 'मोदी विरुद्ध गांधी' ही लढत रंगण्याची शक्‍यता मावळली आहे.  Congress Central...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली: देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, तेवढाच देशभक्ती आणि हुतात्मा जवानाचे बलिदान निवडणूकीमधील महत्त्वाचा मुद्दा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हुतात्मा जवांनाचा उल्लेख करुन मतं...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : डिजीटल गाव म्हणून घोषीत केलेल्या हरिसालमधील लाभार्थ्याला येथील सभेत स्टेजवर बोलवून राज ठाकरे यांनी भाजप सरकारचा पोलखोल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हरिसाल या गावाच्या स्थितीचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर भाजपकडून ठाकरे यांनी खोटा व्हिडीओ दाखवल्याचे सांगत व्हिडीओ प्रसिद्ध केला. एका...
एप्रिल 04, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 4 एप्रील 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  धन्यवाद माननीय मोहम्मद बिन झैद अल्...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...