एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
लातूर: विविध कारणांमुळे नजर ठेवण्याची गरज असलेल्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 201 मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेब कास्टिंग स्वरूपाचे प्रक्षेपण सर्वांनाच ऑनलाइन पाहता येणार असून मतदान कालावधीत अकरा तास ते सुरू राहणार आहेत. यातच काही संवेदनशील मतदान...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : दर्यापूर, अचलपूरसह आठ जागा रिपाइंला कॉंग्रेसने द्याव्या; अन्यथा आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा रिपाइं (ग)चे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी शनिवारी रविभवन येथे पत्रकार परिषदेत दिला. लोकसभेत स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला भाजपची "बी' टीम असल्याचा आरोप कॉंग्रेस आघाडीतर्फे...
एप्रिल 20, 2019
बारामती (पुणे) : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर येथे सांगता सभा होणार असल्याने या दोन्ही सभांमधून राष्ट्रवादी व भाजपच्या तोफा कशा धडाडणार या कडे...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात...
मार्च 12, 2019
अकोला : काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून, वाटल्यास काँग्रेसने त्यांचे एबी फॉर्म या 22 उमेदवारांना द्यावे. वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 मार्चला सर्व 48 उमेदवारांची यादी...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता काल जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत. मंगळवेढा नगरपालिकेनेही आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, दामाजी रोडवर असलेले झेंडे काढण्यात सुरुवात केली. गेल्या...
मार्च 10, 2019
Loksabha 2019 : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले होते. मात्र, आता या निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले. देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज (ता. 10) होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी 05 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील वेळापत्रक कसं असणार, हे निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांबरोबरच बाकी...
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
सप्टेंबर 27, 2018
कोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राजाराम सहकारी साखर कारखान्यासह जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा याच आठवड्यात होत आहे. या सभा होण्यापूर्वीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर या तिन्ही संस्थांच्या सभांचे पडसाद उमटणार...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...
जुलै 15, 2018
मंगळवेढा : गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेल्या शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंके पाटील यांनी जाहीर केल्या पण या निवडीने मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीत असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली. शहर व तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना पक्षाला...
मे 26, 2018
मंगळवेढा - तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 गावात 45 दिवसात 78 हजार लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला. यामध्ये यंत्र व माणसाच्या सहायाने 15 लाख 25 हजार घनमीटर काम होवून पावसाळयात या कामात 152.5 कोटी लिटर पाणी साठा होणार आहे. यामुळे...
जानेवारी 08, 2018
जळगाव - शिवसेना लोकसभेची जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदारसंघांतील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असून, त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत खानदेश विकास आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त...