एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
लातूर: विविध कारणांमुळे नजर ठेवण्याची गरज असलेल्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 201 मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेब कास्टिंग स्वरूपाचे प्रक्षेपण सर्वांनाच ऑनलाइन पाहता येणार असून मतदान कालावधीत अकरा तास ते सुरू राहणार आहेत. यातच काही संवेदनशील मतदान...
ऑक्टोबर 02, 2019
कऱ्हाड  ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : लोकसभेतील मतदानाची टक्‍केवारी पाहता विधानसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. या आव्हानावर प्रशासन कशा प्रकारे मात करते, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल. लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्व आहे. मताच्या आधारावर लोकप्रतिनिधी व सत्ताधारी निश्‍चित होतो. निवडणुकीत...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : 'सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठराविक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्‍चित साध्य करेल,' असा आत्मविश्‍वास व्यक्त करून मोदी...
जून 28, 2019
सातारा : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याच्यावरील खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला. सात वर्षांपूर्वी आरोपींवर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या. वेळोवेळी त्याच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याने पोलिस ठाण्याला ...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने नियमावली घोषित करूनही सर्रास त्याची पायमल्ली होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.23) झालेल्या...
एप्रिल 21, 2019
मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे.  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...
एप्रिल 21, 2019
पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निष्पक्ष, निर्भय आणि भयमुक्‍त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत चार लाख मतदार वाढले असून, मतदानासाठी जनजागृती करण्यात आली...
एप्रिल 17, 2019
जयसिंगपूर - संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान उपसरपंच गौसमहंमद ऊर्फ बरकत अन्वर गवंडी (वय ४७) यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत ७४ लाख ६५ हजार २०० रुपये रोकड व लाखो रुपयांचा गुटख्याचा कच्चा व पक्का माल जप्त केला. या...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - निवडणूक कोणतीही असो, आचारसंहिता लागू झाली की, आचारसंहितेचा भंग पावणाऱ्या गोष्टी हटवण्यासाठी एकच पळापळ सुरू होते. तीच लगबग औरंगाबादेतही सुरू आहे; मात्र याचवेळी गंमतीशीर बाबी घडत आहेत. अहल्याबाई होळकर चौकात हत्तीचे तीन पुतळे आहेत. त्यातील दोन छोटे पुतळे झाकले असून, मोठा पुतळा तसाच आहे....
मार्च 12, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यास त्या पेपरच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील मतदानाच्या कार्यक्रमाचा विचार करून संबंधित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, त्याबाबत येत्या दोन-...
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी...
जानेवारी 20, 2019
पुणे : गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांचा आढावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अपेक्षित धरलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा होणारा महसूल यात मोठी तूट असल्याचे समोर आले आहे. अर्थसंकल्पात दर्शविण्यात आलेले "वाढीव' उत्पन्न आणि प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न पाहिले, तर महापालिकेचा...
जानेवारी 01, 2019
भोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचे नशीब उजळले आहे. झळाळत्या हिऱ्यामुळे त्यांच्या जीवनाला भरभराटीचा पैलू पडला आहे. खाणीत काम करताना या मजुरांना सापडलेला हिरा...
सप्टेंबर 27, 2018
गोवा - दिल्लीतील इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत आज पर्वरीतील सचिवालयात मंत्रिमंडळ बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासन सुरळीत न चालण्यावर झाला असल्याचे मत मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. राज्याचे प्रशासन सुरळीत चालण्यासाठी दर बुधवारी...
फेब्रुवारी 26, 2017
राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत भोसरीच्या नेतृत्वावर टीका पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकावर विश्‍वास ठेवला मात्र काही जणांनी राष्ट्रवादीचे खाऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली, तर मंगला कदम यांनीही टीका करताना एक बिनविरोध...