एकूण 13 परिणाम
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 22, 2019
बारामती शहर - लोकसभा निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी यंदा कारवाईचा जोरदार बडगा उगारला आहे. बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण, दौंड, यवत, शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, भोर, सासवड, जेजुरी, राजगड या पोलिस ठाण्याअंतर्गत 443...
एप्रिल 21, 2019
पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निष्पक्ष, निर्भय आणि भयमुक्‍त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत चार लाख मतदार वाढले असून, मतदानासाठी जनजागृती करण्यात आली...
एप्रिल 20, 2019
बारामती (पुणे) : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर येथे सांगता सभा होणार असल्याने या दोन्ही सभांमधून राष्ट्रवादी व भाजपच्या तोफा कशा धडाडणार या कडे...
एप्रिल 08, 2019
पुणे - निवडणुकीच्या कालावधीत अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सुमारे साडेअकरा हजार शस्त्र परवानाधारक असून, त्यापैकी काहींना शस्त्र जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे जिल्हा ग्रामीणच्या हद्दीत एकूण तीन हजार ८२५ शस्त्र...
एप्रिल 04, 2019
पुणे - ‘पाच वर्षांपूर्वी विकासावर बोलणारे आता व्यक्तिगत आणि कुटुंबावर बोलू लागले आहेत. केवळ आश्‍वासने दिली, केले काहीच नाही. पुन्हा ते तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, फसू नका. ते ‘अब की बार...’ म्हणाले तर तुम्ही ‘लांबूनच नमस्कार’ म्हणा,’ अशा शब्दांत भाजपच्या घोषणेची...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
मार्च 11, 2019
बारामती शहर : पार्थ पवार यांच्या राजकारणातील एंट्रीने बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. नव्या दमाचा युवक राष्ट्रीय राजकारणात नशीब आजमावू पाहत असल्याने पक्षीय पातळीवर युवकांना आकर्षित करणारा चेहरा म्हणून आगामी काळात पार्थ पवार यांच्याकडे पाहिले जाईल, असे पदाधिकाऱ्यांना वाटत...
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना...
फेब्रुवारी 13, 2019
बारामती- शहरात काही महत्वाच्या ठिकाणी लागलेल्या फलकांनी आज वातावरण ढवळून निघाले. बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही, समस्त बारामतीकर, अशा आशयाचे फ्लेक्स आज शहरातील प्रशासकीय भवन, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या दारावर काही अज्ञात व्यक्तींनी लावले होते. हे फ्लेक्स...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...