एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : आमदार बच्चु कडू यांचा प्रहर जनशक्ती पक्ष राज्यात सुमारे 50 जागा लढवणार आहे. त्यापैकी आमदार बच्चू कडू यांनी स्वतःच्या उमेदवारीसह 25 उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी (ता.3) जाहीर करण्यात आली. दुसरी यादी मध्यरात्री जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील काही माजी आमदारांचा समावेश असल्याचे...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची प्रवेशाची रीघ लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अर्धा डझनपेक्षा अधिक प्रदेशाध्यक्षांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अनेक दिग्गज...
जुलै 09, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या `लेटर बॉम्ब'मुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.  मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे विश्वासू सहकारी संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्याविरुद्ध ऊर्मिला मातोंडकरांनी तत्कालीन मुंबई...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले असून, या टप्प्यात आज सायंकाळी सहापर्यंत 64.04 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सप-बसपच्या महाआघाडीने उभे केलेले आव्हान, तर आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात वर्चस्व राखण्यासाठी भाजप-शिवसेना युती विरुद्ध...
एप्रिल 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका मोनो रेलच्या खरेदीलाही बसला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना नवी मोनो मिळणार नाही. वडाळा येथील मोनोच्या डेपोत अतिरिक्त "रोलिंग स्टॉक' आणि इंजिनाच्या सुट्या भागांच्या खरेदीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यापूर्वीच...
एप्रिल 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा आता येत्या शनिवारी (ता.20) होणार आहे. विद्यापीठाच्या 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पावर ही अधिसभा होणार आहे.  राज्यातील विद्यापीठांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच अधिसभा घ्यावी लागेल, असे उच्च...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249,...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसने वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, मुंबई कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेत दक्षिण मुंबईतील उमेदवार असलेल्या मिलिंद देवरा यांना सोपविली आहे. आर्थिक राजधानीतून कॉंग्रेसच्या तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 12, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यास त्या पेपरच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील मतदानाच्या कार्यक्रमाचा विचार करून संबंधित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, त्याबाबत येत्या दोन-...
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी...
डिसेंबर 03, 2016
मुंबई - नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात निर्णायक आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या 40 ठिकाणची गणिते भाजप पुन्हापुन्हा जुळवून बघते आहे. राज्यात मिळालेला पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आघाडी राखणे आवश्‍यक आहे. भाजपसमोर प्रश्‍नचिन्ह ठरलेल्या...