एकूण 16 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई - लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेला पराभव आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्‍यात आली आहे. १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली ः पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे. 2016 ते 2018 या दोन आर्थिक वर्षात उद्योजक घराण्यांकडून 915.59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कॉंग्रेसच्या तुलनेत ही...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
एप्रिल 22, 2019
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकापासून ते अलीकडच्या काही निर्णयांपर्यंत निवडणूक आयोगाचे आचरण हे विद्यमान राजवटीला अनुकूल असल्यासारखे सकृतदर्शनी वाटते. राज्यकर्ते सर्रास आचारसंहितेचा भंग करीत असूनही, आयोगाने डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे दिसते. त्यामुळे आयोगाच्या कारभाराविषयी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ...
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,...
मार्च 13, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन 72 तास होत असल्याने राजकीय पक्षांचे झेंडे, फलक, बॅनर काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत.  राजकीय पक्षांचे फलक उतरविण्यास दुर्लक्ष केल्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची आयुक्त राव यांनी कानउघाडणी केली...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता काल जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत. मंगळवेढा नगरपालिकेनेही आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, दामाजी रोडवर असलेले झेंडे काढण्यात सुरुवात केली. गेल्या...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या संख्येत सुमारे साडेनऊ लाखांनी म्हणजे दुपटीने वाढ झाली आहे. शहरात १८ वर्षे वयोगटातील तरुण मतदार आणि स्थलांतरीत नागरिक वाढल्यामुळे मतदारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे....
नोव्हेंबर 01, 2018
सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांचा अध्यादेश राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केला. त्यानुसार उमेदवारांना कोणत्याही सामाजिक संस्थेचे बोधचिन्ह अथवा राजकीय पक्षांचे चिन्ह वापरता येणार नाही. परंतु, या निवडणुकांवर लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे सावट...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत निवडणूक आयोगाकडे तब्बल ३२ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. निवडणूक जवळ येईल तशी राजकीय पक्षांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. राजस्थान...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...
ऑगस्ट 29, 2018
मोखाडा (पालघर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजप विद्यार्थी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्नी सानप यांनी पालघर जिल्हा विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश येलमामे यांची निवड केली आहे. त्यांचे जिल्ह्यातून...
नोव्हेंबर 23, 2017
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सरकारी गोटातून 15 डिसेंबर ही प्रारंभाची तारीख पुढे आली असून, पाच जानेवारीला अधिवेशनाची समाप्ती होईल. अर्थात, याला औपचारिक दुजोरा मिळालेला नाही. मात्र निवडणूक आणि अधिवेशन एकाच वेळी नको, या सरकारच्या भूमिकेमुळे अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच होणार हे...
ऑगस्ट 31, 2017
राळेगणसिद्धी - लोकपाल व लोकायुक्तांच्या नेमणुका कराव्यात, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि भ्रष्टाचारमुक्तीसाठी संसदेत मंजुरीअभावी पडून असलेल्या विविध सशक्त कायद्यांना त्वरित मंजुरी मिळावी, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लवकरच...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - नागरी सुविधांची देयके न भरणाऱ्या उमेदवारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर आता त्याच धर्तीवर राजकीय पक्षांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने आणला आहे. यामुळे राजकीय पक्षांना सर्व नागरी सुविधांची देयके भरल्याचे येणे बाकी नसल्याचे (नो ड्यूज) प्रमाणपत्र सादर करावे लागण्याची...