एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
सातारा : संपूर्ण देशात मोदी लाटेची जोरदार हवा असतानाही क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. परंतु, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतल्याने या...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा पाच जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली....
एप्रिल 12, 2019
पुणे : खासदार आढळराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शिरूर मतदारसंघात 27 कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा आढळरावांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याचे पुरावेही असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधक मतदारसंघाचा विकास झाला नसल्याचा आरोप आढळराव यांच्यावर करीत आहेत. 'कारणराजकारण' या सकाळच्या...
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना...
मे 26, 2018
मंगळवेढा - तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 गावात 45 दिवसात 78 हजार लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला. यामध्ये यंत्र व माणसाच्या सहायाने 15 लाख 25 हजार घनमीटर काम होवून पावसाळयात या कामात 152.5 कोटी लिटर पाणी साठा होणार आहे. यामुळे...
जून 17, 2017
मुंबई - स्पष्ट बहुमताला आवश्‍यक असणाऱ्या जागा कमी पडल्याने महाराष्ट्रात आजची स्थिती आली आहे, त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा निवडून देणारा पक्ष असून भागणार नाही हे लक्षात घेत पक्षविस्तार हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करा, असा स्पष्ट आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी दिला....