एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी रॅली, प्रचारसभा, पदयात्रेसोबत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर निवडणूक विभागाचे लक्ष असून, यावरील खर्च हा उमेदवारांच्या खात्यात...
सप्टेंबर 27, 2019
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी कोणताही खुलासा...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
जून 29, 2019
नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज (शनिवार) सकाळी टि्वटरवरुन दिली. यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वराज यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, 'नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर...
मे 27, 2019
हैदराबाद : विविध ठिकाणी खासदाराला पोलिस सलाम करताना दिसतात. मात्र, एका खासदाराने पोलिसांना सलाम केला असून, यामागील कारणही वेगळे आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील कादिरीचे मंडळ निरीक्षक गोरंतला माधव यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक...
मे 23, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीसाठी मथुरा येथून हेमा मालिनी आणि गुरूदासपूरमधून सनी देओल विजयाच्या मार्गावर आहेत. हेमा मालिनी व सनी देओल यांचे समर्थक सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. शिवाय, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील ट्विटरवर पत्नी व मुलाचे अभिनंदन केले आहे. धर्मेंद्र यांनी पत्नी...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 23, 2019
नवी दिल्लीः अभिनेते सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असून प्राथमिक फेरीनुसार ते आघाडीवर आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सनी देओल ऐवजी सनी लिओनीचा उल्लेख केल्यामुळे ट्विटरवर सनी लिओनी ट्रेण्डमध्ये आली. रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सनी देओल ऐवजी सनी...
मार्च 29, 2019
इचलकरंजी - काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करण्याचा इरादा स्पष्ट केला. ते सोमवारी (ता. १) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष...
मार्च 15, 2019
पुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदारवर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - निवडणूक कोणतीही असो, आचारसंहिता लागू झाली की, आचारसंहितेचा भंग पावणाऱ्या गोष्टी हटवण्यासाठी एकच पळापळ सुरू होते. तीच लगबग औरंगाबादेतही सुरू आहे; मात्र याचवेळी गंमतीशीर बाबी घडत आहेत. अहल्याबाई होळकर चौकात हत्तीचे तीन पुतळे आहेत. त्यातील दोन छोटे पुतळे झाकले असून, मोठा पुतळा तसाच आहे....
जानेवारी 18, 2017
नागपूर - चित्रपटांच्या गाण्यांच्या चालीवरील गाणी, एलईडी व्हॅन आदींचा वापर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने झाला. मात्र, त्याबरोबरीने आता सोशल मीडियाचाही वापर वाढू लागला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आलीच. मात्र, आता महानगरपालिका निवडणुकीत सोशल मीडियाच्या प्रचार खर्चावरही...