एकूण 116 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार उभे केले आहेत. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर, धुळे, नगर,...
ऑक्टोबर 07, 2019
निफाड : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी  रिंगणात ६ उमेदवार राहिले आहेत. आज चैताली कदम, सुरेश गांगुर्डे रमेश गवळी  यांनी  माघार घेतल्याने ६ उमेदवार निवडणूक आखाड्यात उरले आहेत. त्यामुळे निफाडच्या रणांगणावर तिरंगी लढत होईल. निवडणुक रिंगनात हे उमेदवार आमदार आनिल कदम शिवसेना बरोबर...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. सिंचन प्रकल्प, टॅंकरमुक्त माण, स्मार्ट सिटी, नवीन महाबळेश्‍वर, रोजगाराचा प्रश्‍न आणि औद्योगिक विकास या मुद्यांना प्रचारात प्राधान्य दिले आहे. मतदारसंघनिहाय प्रचाराचे...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मी निवडणूक लढवावी हा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारांनी घेतला आहे. ही लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नाही तर भाजपाशी आहे. भाजपाचे राज्यातील एक एक उमेदवार कमी करण्याची गरज आहे. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. मी आतापर्यंत केलेल्या विकास कामांवर मतदारांकडे मत मागणार आहे. मात्र, माझी मनधरणी...
सप्टेंबर 19, 2019
अमरावती :  महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या (ता. 20) मासिक आमसभेवर विधानसभा आचारसंहितेची गडद छाया आहे. राज्य निवडणूक आयोगाने कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता वर्तविल्याने आमसभा अडचणीत येण्याची संभावना बळावली आहे. गुरुवारी झालेल्या प्री-मिटिंगमध्ये वेट ऍण्ड वॉचचा निर्णय घेण्यात येऊन...
सप्टेंबर 18, 2019
बिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मला राष्ट्रवादीच्या शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे फोन आले. ते उमेदवार असतील तर आम्ही उद्याच पक्ष सोडण्यास तयार असल्याचे सांगितल्याचा दावा हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी केला. यावरून राष्ट्रवादीच्या...
सप्टेंबर 09, 2019
विरार ः गणेशोत्सवाच्या आयत्या चालून आलेल्या संधीचा लाभ घेण्यास पुढे सरसावलेल्या राजकीय पक्षांकडून उत्सवातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज झळकवून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सर्वच...
सप्टेंबर 06, 2019
सातारा : खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात जाणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यांना अडविण्यासाठी विविध नेत्यांकडून त्यांची मनधरणी होत आहे; पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आजही उदयनराजे हवे असून, त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणूक...
सप्टेंबर 02, 2019
लांजा - विधानसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी बाहेरून उमेदवार दिला जातो. शिवसेनेचा आदेश पाळीत त्यांना निवडून दिले जाते; मात्र यावेळी तरी आम्हाला स्थानिक उमेदवार मिळालाच पाहिजे. अन्यथा, या मतदारसंघातून युवा नेते आदित्य ठाकरे यांना उमेदवारी द्या. त्यांना सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आणण्याची जबाबदारी आमची...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या बेलापूर-पेंधर मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेण्यात येणार असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही चाचणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळेनुसार चाचणीचा दिवस...
ऑगस्ट 24, 2019
चंद्रपूर : सहा दशकांपासून चिमूर जिल्ह्याची मागणी आहे. चिमूर जिल्ह्याचे आश्‍वासन देऊन या मतदारसंघातून अनेकांनी निवडणूक जिंकल्या. सत्ता उपभोगली. मात्र, आश्‍वासनाची पूर्तता झाली नाही. विद्यमान आमदारांनीही त्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, तेही हवेतच विरले. देशाच्या स्वातंत्रलढ्यात चिमूर क्रांती...
जुलै 31, 2019
नवी मुंबई : 'माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठींब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याचे गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहज घेता आले,' असे उद्गार संदीप नाईक यांनी 'सकाळ'शी बोलताना काढले...
जुलै 30, 2019
नागपूर : विकास ठाकरे यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी केली. आमदार तसेच कॉंग्रसचे निरीक्षक नसिम खान यांची भेट घेऊन त्यांनी निवेदनही सादर केले. महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांची नियुक्ती केली...
जुलै 10, 2019
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 01 ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. पण त्याआधीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - विधानसभेची निवडणूक जवळ आली की अरुण डोंगळे यांना काही तरी वेगळेपण दाखवण्यासाठी जुनी सवयच आहे. त्यांनी त्याच पार्श्‍वभूमीवर आता गोकूळ मल्टिस्टेट विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे "गोकुळ'ला काडीचा धक्का लागणार नाही. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे त्यांचे राजकीय अस्तित्वच...
जून 21, 2019
खानापूर - येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी तुषार बजरंग मंडले, तर उपनगराध्यक्षपदी ज्ञानदेव बाबर यांची निवड झाली. निवडीनंतर शहरात मिरवणूक काढून जल्लोष झाला. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले. तुषार शिंदे यांना 11 तर आनंदराव मंडले यांना 5...
जून 21, 2019
कडेगाव - कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नीता देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी राजू उर्फ प्रशांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटक्याची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला. नगरपंचायतीच्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने...
जून 21, 2019
नागपूर :  राज्य सरकारने विविध महामंडळांवर संचालक नियुक्त केले. त्यांची नावेही घोषित केली. मात्र अधिकृत आदेशच काढण्यात येत नसल्याने सर्व संचालक अस्वस्थ आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.  लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची संचालक मंडळावर...