एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे त्यांनी आज येथे स्पष्ट केले. असे असले तरी सिंधुदुर्गात लढती मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशाच होत आहेत.  शिवसेना...
सप्टेंबर 28, 2019
हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीन याची हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत त्याने एकतर्फी विजय मिळवून अध्यक्षपदाची लढत जिंकली.  क्रिकेटच्या मैदानावरील यशस्वी कारकीर्द मॅचफिक्‍सिंगने संपुष्टात आणल्यावर अजहरुद्दीनने आता...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मला राष्ट्रवादीच्या शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे फोन आले. ते उमेदवार असतील तर आम्ही उद्याच पक्ष सोडण्यास तयार असल्याचे सांगितल्याचा दावा हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी केला. यावरून राष्ट्रवादीच्या...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी संघपरिवाराने कंबर कसली आहे. संघपरिवारातील अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी दिवसभर थेट शहराबाहेर एकत्र बसून चिंतन केले. या चिंतनातून विधानसभेचे मिशन "फायनल' झाल्याची बैठकीनंतर चर्चा होती. संघ परिवारातील संघटनांचा प्रशिक्षणवर्ग शनिवारी...
जुलै 06, 2019
यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी झुंबड उडाली आहे. सात विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 66 जणांनी जिल्हास्तरावर अर्ज दाखल केले आहेत. ज्येष्ठ नेत्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच अर्ज पक्षाकडे दाखल झाले असले, तरी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे...
जून 27, 2019
चिपळूण - चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांचे समाज उपयोगी एकही भरीव काम नाही. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी सावर्डे येथे केली.  संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा आणि मचुरी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा...
जून 22, 2019
बुटीबोरी :  बुटीबोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रचारतोफ थंड झाली आहे. उद्या, रविवारी (ता. 23) प्रथमच होत असलेल्या निवडणुकीमुळे वातावरण सर्वत्र निवडणूकमय झाल्याचे एकंदरीत चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीत तिरंगी लढत असली...
जून 21, 2019
खानापूर - येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी तुषार बजरंग मंडले, तर उपनगराध्यक्षपदी ज्ञानदेव बाबर यांची निवड झाली. निवडीनंतर शहरात मिरवणूक काढून जल्लोष झाला. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले. तुषार शिंदे यांना 11 तर आनंदराव मंडले यांना 5...
जून 21, 2019
कडेगाव - कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नीता देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी राजू उर्फ प्रशांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटक्याची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला. नगरपंचायतीच्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने...
मे 29, 2019
नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधून मनोरंजनाकडून राजकीय क्षेत्राकडे वळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. संसदेमधील प्रवेशाचा दोघींचा आज (बुधवार) पहिला दिवस असून, नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून...
मे 23, 2019
खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुकींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 04, 2019
पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची तर महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांची शनिवारी निवड झाली. विधी समितीची जबाबदारी नगरसेवक योगेश समेळ आणि क्रीडा समितीचे अध्यक्षपद विजय शेवाळे यांच्याकडे आले आहे....
मार्च 26, 2019
इटानगर : अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत निवडणूकीपुर्वीच भाजपचे दोन उमेदवार निवडूण आले आहेत. राज्यातील आलो ईस्ट आणि यचुली या दोन विधानसभा मतदारसंघातून सर केंटो जिनी आणि ताबा तेडीर यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली. याविषयी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण जिजिजू यांनी ट्विट करुन माहिती पोस्ट केली...
मार्च 25, 2019
सोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप - शिवसेना  युती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
फेब्रुवारी 25, 2019
मसूर (ता. कऱ्हाड) : सर्वांगीण विकासासाठी येथील मतदारांनी जनशक्ती पॅनेलवर विश्वास ठेवत विजयाचा गुलाल टाकला. मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या बाजूने कौल देत विरोधकांच्या मनोमिलनासह घराणेशाहीच्या आरोपाला मतदारांनी धुडकावत सत्तांतर घडवले. पाच वर्षाच्या निष्क्रिय कारभार मतदारांसमोर मांडण्यात...