एकूण 41 परिणाम
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
एप्रिल 19, 2019
येरवडा : गृहिणींची चुलीच्या धुरापासून सुटका व्हावी म्हणून उज्ज्वला योजना सुरू केली खरी मात्र त्यातून दुसऱ्यांदा गॅस रिफील करून मिळत नाहीत. तसेच येथील स्थानिक प्रश्न देखील सुटले नाहीत, अशा शब्दात येरवडा परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.  येरवड्यातील वाहतूक प्रश्न वाढतच चालला आहे. परिसरात...
मार्च 25, 2019
सोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप - शिवसेना  युती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज...
मार्च 15, 2019
पुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदारवर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि...
मार्च 12, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर केले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत....
मार्च 05, 2019
कोल्हापूर - "इकॉनाॅमिक इंटेलिजन्स युनिटच्या सर्वेक्षणात भारत ३८ - ३९ व्या स्थानावर आहे. स्थानिक स्तरावरील लोकशाही व निर्णय क्षमता कमकुवत असल्याचे हे उदाहरण आहे, असे मत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील नेहरू अभ्यास केंद्र,  राज्यशास्त्र...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत विधानपरिषदेचे...
जानेवारी 08, 2019
नयनतारा सहगल वेगळं अन् नवीन असं काहीच बोलल्या नाहीत. पत्रकार, साहित्यिकांपासून ते नागरिकांपर्यंतच्या वेगवेगळ्या समाजघटकांपैकी ज्यांची-ज्यांची राजकीय-सांस्कृतिक दहशतवादानं आपला गळा आवळला जात असल्याची भावना झाली आहे, त्या सर्वांच्या मनातली भावना ठाशीव स्वरूपात सहगल यांनी मांडली आहे. आता विनानिवडणूक...
जानेवारी 07, 2019
वाडा - वाडा नगरपंचायत उपाध्यक्षासह विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन, या नगरपंचायतीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा चांगलीच गाजणार असल्याची चर्चा वाडा शहरात सुरु आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष हे पद थेट जनतेतून...
डिसेंबर 12, 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला "मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली.  पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित...
डिसेंबर 12, 2018
नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला....
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
डिसेंबर 08, 2018
मांजरी - शाळा व्यवस्थापन समितीवर तेथे शिक्षण घेत असलेल्या पाल्याचे माता, पिता किंवा पालकच असावेत. असा नियम असतानाही जिल्ह्यातील विविध गावात सत्ताधारी गटांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याठिकाणी बसविलेले पाहवयास मिळत आहे. शिक्षण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील जिल्हापरिषदेच्या शाळा...
ऑक्टोबर 12, 2018
मंगळवेढा - आमदारकी मिळवण्यासाठी नवरात्र महोत्सवातही जनतेशी असलेला संपर्क कायम रहावा यासाठी पंढरपूर विधानसभा निवडणूकीत इच्छुक उमेदवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. जनतेशी संपर्काची एकही संधी सोडत नसून विधानसभा निवडणूकीला वर्षाचा अवधी असताना कुरुल जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शैला गोडसे यांनी पंढरपूर...
सप्टेंबर 27, 2018
सटाणा: शेतकरी हित व बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी समितीच्या आवारात नवीन पेट्रोलपंप उभारणे, कंद खरेदीदार व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे थकीत पेमेंट मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, शेतकऱ्यांसाठी आर.ओ. द्वारे शुद्ध व थंड पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, बाजार समितीत खरेदीदार व्यापाऱ्यांची...
सप्टेंबर 06, 2018
पुणे : समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (ता. 6) ऐतिहासिक निर्णय दिला. कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्यणाचे...
ऑगस्ट 29, 2018
दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा आटोपल्यानंतर राहुल गांधी कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही यात्रा नेपाळ मधून नाहीतर चीन मधून करणार आहेत. कर्नाटक वडणूकीच्या काळातच राहुल यांनी मानसरोवरला जाण्याची घोषणा केली होती. सध्या केरळ...
ऑगस्ट 04, 2018
मंगळवेढा - मंगळवेढा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी तालुक्यातील नेत्यांनी कंबर कसली असून, निवडणूक जरी सुतगिरणीची असली तरी बांधणी मात्र पुढील निवडणुकीच्या दृष्टीने आहे. स्व.बंडू लाळे यांनी स्व. रतनचंद शहा, स्व.कि.रा.मर्दा, स्व.शंकर चौगुले, स्व.शिवाजी ठेंगील...
जुलै 05, 2018
वालचंदनगर (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांनी बेलवाडी (ता.इंदापूर) गावातील  ग्रामपंचायत पदाधिकारी,  ग्रामस्थ व शासकीय अधिकाऱ्यांचा मेळ घालून येथील गेल्या दहा महिन्यापासुन रखडलेले अनेक प्रश्‍न गावदौरा बैठकीमध्ये मार्गी लावले. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवार  (ता.३) रोजी इंदापूर तालुक्याच्या पश्‍...
जून 21, 2018
सावंतवाडी : पदवीधर मतदार संघात भाजपला शह देण्यासाठी जिल्ह्यात शिवसेनेने दोन्ही काँग्रेसची मदत घेण्याच्या दृष्टीने डावपेच आखले आहेत. आज येथे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र आले. बंद खोलीत झालेल्या चर्चेत काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत करावी, अशी मागणी करण्यात...