एकूण 43 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
सोलापूर ः जात पडताळनी समितीने दिलेले प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफीकेट) अवैध ठरल्यास संबंधितांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे अधिकार आता महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर कारवाई होणार असून, त्याचा अहवाल निवडणूक तत्काळ आयोगाकडे जाणार आहे. यापूर्वी यासंदर्भात...
नोव्हेंबर 14, 2019
सोलापूर ः शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाशिवआघाडी राज्यात सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. महायुतीतून शिवसेनेने जिल्ह्यातील सहा जागा लढल्या तर भाजपने पाच जागा. सांगोल्यातील शहाजी पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेला एका जागेवर यश मिळाले. भाजपने मात्र दोनाचे चार करत...
नोव्हेंबर 01, 2019
सोलापूर ः विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे व नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह त्यांच्या दहा समर्थकांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे याचिकेद्वारे करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत...
ऑक्टोबर 31, 2019
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्या महापालिकेतील 19 नगरसेवकांना शहर प्रमुख हरी चौगुले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, बंडखोर उमेदवार तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांचे समर्थक नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. महापालिकेत शिवसेनेचे...
ऑक्टोबर 23, 2019
सोलापूर : मागील 4 वर्षे एस.टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10 हजार रुपये अग्रिम देण्यात आला आहे. एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे अडीच व पाच हजार रुपयांची दिवाळी भेट...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019   सोलापूर - सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांनी गेल्या 2 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत केलेला खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने खर्चात आघाडीवर असून, एमआयएमचे फारूख शाब्दी, माकपचे नरसय्या आडम आणि कॉंग्रेसच्या प्रणिती...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
सोलापूर‌ : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महेश कोठे यांच्यासह जिल्ह्यातील तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, करमाळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवार, विद्यमान आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा देणारे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे...
ऑक्टोबर 07, 2019
सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शब्द देऊनही आपल्याला उमेदवारी न देता निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील 15- 20 वर्षांपासून पाहिलेले आमदारकीचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहीले. मात्र, त्यातून त्यांनी पर्याय काढत बंडखोरी केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव...
ऑक्टोबर 02, 2019
कऱ्हाड  ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की...
सप्टेंबर 21, 2019
सोलापूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे पुन्हा अडचणीत आल्या आहेत. त्यांनी मतदारांना त्यांचा फोटो असलेला मेकअप बॉक्स देऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार माजी आमदार आणि माकप नेते आडम मास्तर यांनी दिली आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने...
सप्टेंबर 10, 2019
सोलापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा तालुक्‍याचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव जगताप यांनी विधानसभेच्या तोंडावर आणखी एक राजकीय वळण घेतले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपचेच (युती झाली आणि बागल यांना शिवसेनेची उमेदवारी नाही मिळाली तर) काम करणार...
ऑगस्ट 24, 2019
सोलापूर : वर्षानुवर्षे कॉंग्रेस की जय म्हणणाऱ्या देश व राज्यातील नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलीे. सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करून त्याची सुरवात केली. आता प्रतीक्षा आहे ती आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांच्या निर्णयाची.  माजी आमदार ब्रह्मदेव...
ऑगस्ट 21, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होऊ लागलेल्या गळचेपीचे कारण देत करमाळ्यातील बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल यांनी पक्षाला राम राम ठोकत शिवबंधनाचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढलेल्या संजय शिंदे यांना आता करमाळा विधानसभा मतदारसंघ मोकळा झाल्याचे स्पष्ट होत असतानाच त्यांनी घूमजाव...
ऑगस्ट 02, 2019
कोल्हापूर - पुणे मोक्का न्यायालयातील मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या गुंडांच्या बहुतांश सुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केल्या जात आहेत. महिन्याला अशाप्रकारे तीनशे सुनावण्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून होत आहेत. न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या. तरच त्यांना न्यायालयासमोर हजर ठेवले जाते....
जुलै 30, 2019
मुंबई : विविध 14 जिल्ह्यांतील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी, नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे. 3 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - विधानसभेची निवडणूक जवळ आली की अरुण डोंगळे यांना काही तरी वेगळेपण दाखवण्यासाठी जुनी सवयच आहे. त्यांनी त्याच पार्श्‍वभूमीवर आता गोकूळ मल्टिस्टेट विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे "गोकुळ'ला काडीचा धक्का लागणार नाही. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे त्यांचे राजकीय अस्तित्वच...
मे 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात "शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील विरोधी...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात  एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...