एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ठाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद : आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यात विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने प्रचार समितीची निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात दुष्काळ, पूरस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, ढासळलेली कायदा व्यवस्था अशा...
ऑगस्ट 08, 2019
नागपूरः कन्हान नगर परिषद व हिंगणा नगरपंचायतच्या विषय समित्यांवरील सभापतींची निवडणूक गुरुवारी बिनविरोध पार पडली. विषय समित्यांवर कन्हानमध्ये भाजपचे तर हिंगण्यात राष्ट्रवादींचे वर्चस्व दिसून आले. सभापतींची निवड झाल्यानंतर हर्षोल्हासात नवनियुक्‍त सभापतींचे अभिनंदन करण्यात आले. वानाडोंगरी: सात...
ऑगस्ट 07, 2019
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासहित सर्व विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे उपस्थित होते. आजच्या या निवडणुकीत स्थायी समिती...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 29, 2019
नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधून मनोरंजनाकडून राजकीय क्षेत्राकडे वळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. संसदेमधील प्रवेशाचा दोघींचा आज (बुधवार) पहिला दिवस असून, नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून...
एप्रिल 21, 2019
मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे.  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
एप्रिल 06, 2019
पुणे : अर्थसंकल्पाच्या 12% खर्च शिक्षणावर केला जाईल. डीम युनिव्हर्सिटी आणि शिक्षणातील खाजगीकरण मोडून काढून केजी टू पीजी मोफत दिले जाईल. तसेच सहकाराचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून शनिवारी दिले. वंचित आघाडीच्या...
एप्रिल 05, 2019
जालना : जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शैक्षणिक पात्रतेविरोधात आक्षेप घेतला होता. याबाबतचा अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित अर्ज शुक्रवारी (ता.पाच)...
मार्च 30, 2019
पुणे : वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने राजकीय पक्षांकडे शनिवारी सुपूर्द करण्यात आला. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष...
मार्च 18, 2019
राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 15, 2019
पुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदारवर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ सालची पहिली लोकसभा निवडणूक झाली. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य चळवळीपासूनच राजकीयदृष्ट्या धगधगता. स्वातंत्र्यचळवळीतही काँग्रेस चक्क दोन गटांत विभागलेली. या परिस्थितीत पहिली निवडणूक जाहीर झाली. अर्थातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने...
फेब्रुवारी 26, 2019
लातूर : चांगली माणसे सोबत घेऊन काम करण्याची निर्णय क्षमता आपल्याकडे नसेल तर संस्था, रुग्णालयच काय सरकारसुद्धा नीट चालू शकत नाही; पण डॉ. अशोक कुकडे यांना चांगल्या माणसांचे बळ मिळाले. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता आली, असे गौरवोद्गार माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी...
जानेवारी 07, 2019
वाडा - वाडा नगरपंचायत उपाध्यक्षासह विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन, या नगरपंचायतीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा चांगलीच गाजणार असल्याची चर्चा वाडा शहरात सुरु आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष हे पद थेट जनतेतून...
जानेवारी 03, 2019
आष्टी (जि. बीड) : परिपाठानंतर शाळेतील वर्गखोलीबाहेर रांगोळी काढणार्या मुलींच्या अंगावर पडवीचा खांब सटकल्याने त्यावरील पत्रे कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. तालुक्यातील टाकळी आमियां येथे आज (ता. तीन) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी विद्यार्थिनींना उपचारार्थ कडा येथे हलविण्यात आले आहे...
जानेवारी 01, 2019
पुणे : नव्या आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी ऊर्मी घेऊन येणारे नवे वर्ष पुणेकरांसाठी नवी दिशा देणारे, पायाभूत सुविधांमध्ये बदल घडविणारे, वाहतुकीसाठी दिलासा देणारे आणि अपेक्षा वाढविणारे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे बदल, कौशल्य विकासाच्या नवनव्या संधी, सांस्कृतिक क्षेत्रातील भरगच्च...