एकूण 125 परिणाम
डिसेंबर 08, 2019
सोलापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी गाव पातळीवरील प्रचाराच्या तोफा पुन्हा धडाडणार आहेत. डिसेंबरमध्ये निवडणुकीला पात्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 492 सहकारी संस्थांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या...
डिसेंबर 07, 2019
पुणे : अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळांना राज्य सरकारने दिलेली मुदतवाढ 31 डिसेंबरला संपत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निवडणूक घेण्याबाबतच्या नियमावलीवर हरकती आणि सूचना घेण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे अंतिम नियमावली...
डिसेंबर 07, 2019
सोलापूर ः सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची नियुक्ती झाली आणि महापालिकेतील बहुतांश सर्व महत्त्वाच्या पदावर पद्मशाली समाजतील व्यक्ती कार्यरत झाल्या. त्यामुळे महापालिकेत सध्या सर्वत्र "जय मार्कंडेय'चा नारा घुमू लागला आहे.  हेही वाचा...   ठाकरे सरकारने अडविली कोट्यवधीची...
डिसेंबर 05, 2019
पुणे : महाराष्ट्रात गेले तीन महिने एक कुस्ती गाजली. कोण तेल लावलेला पैलवान तर, कोण कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष! राजकारणाच्या आखाड्यातील ही कुस्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकली आहे. आता त्यांनीच सांगितलेल्या कुस्तीगीर परिषदेवर ते पुन्हा निवडून आले आहेत. राज्य कुस्तीगीर...
डिसेंबर 05, 2019
सोलापूर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे बाबासाहेबांच्या सोलापूर शहर व जिल्हा दौऱ्यातील विविध कार्यक्रमांतील दुर्मिळ छायाचित्रांचे दालन उभारले आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (सहा डिसेंबर) हे विशेष...
डिसेंबर 04, 2019
सोलापूर  : आरक्षण जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी एमआयएमच्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला. शिवसेनेच्या सारीका पिसे व कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यानी अनपेक्षित माघार घेतल्याने निवडणुकीस वेगळी कलाटणी मिळाली. यन्नम...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा, मराठी विद्यापीठ, ग्रंथालयांच्या अनुदानात तिप्पट वाढ आदी प्रलंबित मागण्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे...
डिसेंबर 02, 2019
'धुरळा'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पण धुरळा करेल हे टीझरवरून कळलं होतं. मराठीतील तगडी स्टारकास्ट या चित्रपटात बघायला मिळेल. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. तसेच प्रत्येक भूमिकांचे स्वतंत्र पोस्टरही बघायला मिळत आहे...
डिसेंबर 02, 2019
पुणे : भाजपच्या माजी आमदार व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या भाजप पक्ष सोडून रासपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काल फेसबुक पोस्ट लिहून आधीच त्यांनी खळबळ निर्माण केली होती. त्यांनी ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविल्याने पुन्हा भाजपला...
डिसेंबर 01, 2019
काल ज्या प्रकारे विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला, त्याचप्रकारचा गदारोळ आज ( ता 01, डिसेंबर ) पुन्हा विधानसभेत पाहायला मिळू शकतो. त्याला कारणही तसंच आहे. आज ( रविवारी )  विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.  हेही वाचा : उद्याच...
नोव्हेंबर 28, 2019
नगर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या सरकारमध्ये कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. थोरात यांनी याआधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या काळात दोन वेळा राज्यमंत्री म्हणून आणि चार वेळा कॅबिनेट...
नोव्हेंबर 27, 2019
बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली? अजित पवारांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : ठाकरे कुटुंबातील सदस्याने म्हणजेच आदित्य ठाकरेंनी प्रथमच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. महाविकासआघाडीच्या संघर्षानंतर आज (ता. 27) हे तीन पक्ष आपले बहुमत सिद्ध करून सत्तास्थापन करतील. आज सर्व आमदार विधानभवनात आमदारकीची शपथ घेतील. आदित्य ठाकरे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आणि आज त्यांनीही...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...
नोव्हेंबर 25, 2019
याठिकाणी उपस्थित असलेले कॉंग्रेस पक्ष, शिवसेना,  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वाभिमानी शेतकरी, समाजवादी पार्टी आणि अन्य मित्र पक्ष या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पाठींबा घेऊन मोठ्या मतांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित झालेले आपण सगळे बंधू भगिनी. पहिल्यांदाच तुमच्या या...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीचे काही आमदार त्यांच्यासोबत होते.11 आमदारांपैकी 7 आमदार काल परतले होते. कालपासून बेपत्ता असलेल्या चार आमदारांपैकी दोन आमदारांचे व्हिडिओ समोर आले आहेत. भाजपला मी व्यापारी समजत होतो पण..., आमच्याकडे 165 आमदार : संजय राऊत लातुर...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - अनपेक्षितपणे भाजपेचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (शनिवारी) शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एवढेच नाही तर दोनच दिवसांपूर्वी शिस्त पाळणार पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा...