एकूण 3 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
एप्रिल 07, 2019
पुणे : मार्च महिना संपल्याने नवीन उत्त्पन्न दाखले काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु झाली आहे. तसेच नागरिकांना शैक्षणिक व वैद्यकीय कामासाठी उत्त्पन्न दाखल लागत आहे. पण हडपसरमधील तलाठी ऑफिस बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विचारपूस केली असता निवडणूक कामाअंती बंद आहे असे सांगितले जाते. तरी...
मार्च 21, 2019
पुणे : ताथवडे उद्यानात आचारसंहिता लागू असतानादेखील नगरसेवकांच्या नावांचे फलक तसेच ठेवण्यात आले आहेत. हा उघड उघड आचारसंहितेचा भंग होत आहे. शहरात इतरत्र वेगळा न्याय आणि येथे वेगळा न्याय, असे काही आहे का? तसे नसेल तर हे फलक पुन्हा झाकावेत. निवडणूक निरीक्षकांनी दखल घेऊन कारवाई करावी.  #WeCareForPune...